Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : समाजकंटकावर कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - demand for action...

ahmednagar news News : समाजकंटकावर कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी – demand for action against the chief minister


नगर : महात्मा बसवेश्वरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष व आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

‘लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल कर्नाटकमधील शामनूर शिवशंकर आप्पा याने केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत,’ असे स्पष्ट करून अॅड. जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘महात्मा बसवेश्वर लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान आहे. त्यांनी सामाजिक समता, स्वातंत्र्य, विश्व बंधुत्व आणि सामाजिक न्यायाची शिकवण दिली. यामुळे देशभरासह जगभरात त्यांचे अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या समाज कंटकाच्या कृत्याचा वंचित बहुजन आघाडी निषेध व्यक्त करीत आहे,’ असे यात स्पष्ट केले गेले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Narendra Modi Stadium’s Pitches Made By Mix Trend After Suggestion From Indian Former Cricketer Parthiv Patel – IND vs ENG : अहमदाबादची वादग्रस्त खेळपट्टी...

अहमदाबाद, IND vs ENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पहिलाच सामना फक्त दोन दिवसांत संपला. त्यानंतर या खेळपट्टीवरुन आता जोरदार वाद सुरु आहे. पण...

whatsapp mute video feature: WhatsApp Mute Video फीचर सर्वांसाठी लाँच, जाणून घ्या वापरण्याची पद्धत – whatsapp mute video feature is now available for android...

हायलाइट्स:WhatsApp Mute Video फीचर आले सर्वांसाठी हे फीचर रोल आउट करण्यात आले जाणून घ्या वापरण्याची पद्धत नवी दिल्लीः WhatsApp Mute Video फीचरला अखेर...

Karnataka: मुलीशी मैत्री केल्याने मुलाची हत्या; हत्येपूर्वी नाक, गुप्तांग कापून मृतदेह नदीत फेकला – karnataka 14 year old boy killed over friendship with girl...

हायलाइट्स:१४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्याहत्येपूर्वी मुलाचे नाक आणि गुप्तांग कापलेमृतदेह भीमा नदीपात्रात फेकलाकर्नाटकातील कलबुर्गीमधील धक्कादायक घटनाकलबुर्गी: मुलीसोबत मैत्री केली म्हणून एका १४ वर्षीय...

Recent Comments