Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल Airtel Cashback Offer: एअरटेलची जबरदस्त ऑफर, रिचार्जवर ५० टक्के कॅशबॅक - airtel...

Airtel Cashback Offer: एअरटेलची जबरदस्त ऑफर, रिचार्जवर ५० टक्के कॅशबॅक – airtel 50 percent cashback offer on prepaid recharge via amazon pay


नवी दिल्लीः इंडियन टेलिकॉम मार्केटमध्ये स्पर्धा जबरदस्त वाढली आहे. खास करून प्रीपेड प्लान्स सोबत कंपन्या अनेक फायदे आपल्या सब्सक्रायबर्संना देत आहे. आता भारती एअरटेलकडून युजर्संना प्रीपेड रिचार्ज केल्यास कॅशबॅक ऑफर देत आहे. कंपनीने गेल्या काही दिवसांपासून अनेक ऑफर्स आणले आहेत. ज्यात हायस्पीड डेटा सोबत सर्व नेटवर्क्सवर फ्री कॉलिंगचा फायदा युजर्संना मिळत आहे. कॅशबॅक ऑफर केवळ अॅमेझॉन पे वरून रिचार्ज करणाऱ्या युजर्संना मिळणार आहे.

वाचाः ग्रेट ऑफर्स! अॅमेझॉनवर १० हजारांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट स्मार्टफोन्स

कॅशबॅकचा फायदा अॅमेझॉन पेच्या मदतीने रिचार्ज करणाऱ्या युजर्संना मिळणार आहे. ही ऑफर केवळ अॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी आहे. प्रीपेड नंबरवरून रिचार्ज केल्यास ५० टक्के किंवा ४० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे. केवळ ३० ऑक्टोबर पर्यंत वैध असणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यसाठी युजर्संना आपल्या अॅमेझॉन प्राईम अकाउंटवरून लॉग इन करावे लागणार आहे. त्यानंतर कॅशबॅक रिवार्ड कलेक्ट करावा लागणार आहे.

वाचाः गुगलचा हा स्मार्टफोन ३० मिनिटात झाला आउट-ऑफ-स्टॉक

३० ऑक्टोबर पर्यंत ऑफर
रिवार्डच्या मदतीने युजर्सला आपल्या अॅमेझॉन पे बॅलन्स वरून प्रीपेड नंबरवर रिचार्ज करता येवू शकणार आहे. म्हणजेच कॅशबॅक रिवार्ड अॅमेझॉन पे वॉलेटवर मिळणार आहे. या ऑफरचा फायदा एअरटेलच्या अॅप किंवा वेबसाईटवर जावून अॅमेझॉन पे यूपीआय च्या मदतीने रिचार्ज केल्यानंतर मिळणार नाही. कंपनीने या ऑफरचा फायदा १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर पर्यंत आणला आहे. कॅशबॅक अमाउंट रिचार्ज केल्यानंतर तीन दिवसात युजर्संच्या अकाउंटवर क्रेडिट होईल.

वाचाः सेलः स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, ब्लूटूथ इयरफोन्सवर बंपर सूट

वेगळा कोणताही प्रोमो कोड नाही
एअरटेल प्रीपेड युजर्संना मिळत असलेल्या या ऑफरसाठी वेगळा कोणताही प्रोमो कोड नाही. केवळ अॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी याचा फायदा मिळणार आहे. तेच केवळ रिवार्ड कलेक्ट करू शकतील. वेबसाईटवर टर्म्स अँड कंडिशन्स दिले आहेत.

वाचाः शाओमीच्या फोन्सवर मिळतोय ५ हजारांपर्यंत डिस्काउंट, सुरू झाला ‘Diwali with Mi’ सेल

वाचाः Flipkart Big Billion Days Sale: सॅमसंगच्या या स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स

वाचाः २५,००० हून कमी किंमतीत नवा iPhone खरेदी करा, जबरदस्त डिस्काउंट ऑफरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Subhash Desai: मे महिन्यात ‘समृध्दी’ वरून वाहतूक – mumbai-nagpur expressway will be ready in the may 2021 says guardian minister subhash desai

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबादसह मराठवाड्याच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गांतर्गत नागपूर ते नाशिकपर्यंतचा महामार्ग मे २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुला...

secure application for the internet: आत्मनिर्भर भारत: इंडियन आर्मीने लाँच केले Whatsapp सारखे मेसेजिंग अॅप – aatmanirbhar bharat mission: indian army launches indigenous mobile...

नवी दिल्लीः 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने एक नवीन मेसेजिंग अॅप डेव्हलप केला आहे. इंडियन आर्मीकडून लाँच करण्यात आलेल्या या मेसेजिंग अॅप्लिकेशनला 'Secure...

nashik crime news: Nashik: कोल्ड ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार – Nashik Woman Sexually Assaulted On Pretext Of Career In Modeling

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: मॉडेलिंगमध्ये करिअरच्या भूलथापा देत एकाने गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी अत्याचार करून व अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत...

Eastern Freeway: ईस्टर्न फ्री वेला द्या विलासरावांचे नाव – mumbai guardian minister aslam shaikh has demanded to give late. vilasrao deshmukh to eastern freeway

म. टा. प्रतिनिधी, मुंबईदक्षिण मुंबईतून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जाण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा ईस्टर्न फ्री वे या मार्गास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे...

Recent Comments