Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल Amazon Great Indian Festival: फेस्टिव्ह सीजनआधी अॅमेझॉनने वाढवली ३५००० हून जास्त SMBs...

Amazon Great Indian Festival: फेस्टिव्ह सीजनआधी अॅमेझॉनने वाढवली ३५००० हून जास्त SMBs ई-कॉमर्सची संधी – amazon extends e-commerce opportunity to over 35,000 smbs in ahead of the festive season


कर्नाटकमधील छोट्या व्यापाऱ्यांनी त्यांचे उत्पादन ई-कॉमर्सच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी अॅमेझोन ग्राहकांना विकले

गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आजुबाजुच्या व्यवसायातील उत्पादने बदलली आहेत. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा आणि त्याच्या ट्रेंडचा सार्वत्रिक म्हणजेच संपूर्ण मेट्रो शहराचा आणि छोट्या शहरांसोबत भारतातील ग्रामीण भागात पोहोचला आहे. त्यामुळे छोट्या आणि मध्यम गटातील व्यापाऱ्यांनी त्यांच्या ग्राहकांपर्यंत जाण्यासाठी यावेळी ई-कॉमर्समध्ये उत्सूकता दाखवली आहे. तसेच आगामी येणारा फेस्टिव सीजन, जसे, अरजित मुजुमदार यांच्या सारख्या विक्रेत्यासाठी, त्यांचे उत्पादन विक्री करण्यासाठी त्यांचा व्यापार वाढवण्यासाठी १७ ऑक्टोबर २०२० पासून ग्रेट इंडियन फेस्टिवलला सुरूवात झाली आहे. येणाऱ्या फेस्टिव सीजन आधी निलसेन (Nielsen) कडून सर्वे करण्यात आला. यात छोट्या व्यापाऱ्यांच्या अपेक्षा, तसेच ८५ टक्क्यांहून अधिक छोटे आणि मध्यम गटातील व्यापारी (SMBs) यांनी नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि विक्री वाढवण्यासाठी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. ७४ टक्क्यांहून अधिक विक्रेते हे व्यापार पुन्हा सुरळीत होईल या अपेक्षेवर अद्यापही आहेत. आणि ७८ टक्के व्यापारी उत्पादन वाढवण्यासाठी सकारात्मक आहेत. कर्नाटकमधील जवळपास ३५००० विक्रेते हे आगामी ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये सहभागी होणार आहेत.

अरजित मुजुमदार यांचे NorthMist सोबत साधे मत आहे. विचारपूर्ण, जबाबदार आणि टिकाऊ असा एक ब्रँड हवा. ते पहिल्या दिवसांपासून ते व त्यांची टीम जगात एक चांगले स्थान निर्माण करण्यासाठी सतत काम करीत आहेत. आम्ही सुरुवातीला ऑर्गनिक कपडे, जसे शर्ट्स, मास्क आणि महिलांसाठी हुडीज बनवले आहे. आम्ही दोन वर्षापूर्वी अॅमेझॉन सोबत सहभागी झालो. आमच्या उत्पादनाच्या ऑर्डरसाठी या ठिकाणी आम्हाला मोठा वर्ग मिळाला. काही वर्षापासून आम्हाला अॅमेझॉन सोबत केलेली गुंतवणूक इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत (ROI) चांगली परत मिळाली. आणि आम्ही आगामी ग्रेट इंडियन फेस्टिवल साठी आमच्या उत्पादनाला लिस्ट केले आहे. त्यामुळे आम्हाला यावेळी खूप ऑर्डर मिळतील, अशी अपेक्षा आहे, असे अरजित यांनी सांगितले.

अॅमेझॉन इंडियाचा फेस्टिव इव्हेंट, ग्रेट इंडियन फेस्टिवल १७ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होत आहे. प्राईम मेंबर्ससाठी हा अॅक्सेस १६ ऑक्टोबर २०२० पासून मिळणार आहे. सध्या व्यापाऱ्यांसाठी कठीण काळ आहे. यावर्षी छोटे आणि मध्यम गटातील एकत्रित निवडीतील ग्राहकांची पुन्हा तयार करण्यासाठी आणि विक्रीचा वेग वाढवण्यासाठी खूप मदत मिळणार आहे. देशभरातील ग्राहकांना एकत्रित उत्पादने खरेदी करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. अॅमेझॉनवरील हजारो विक्रेत्यांना विविध प्रोग्रॅम अंतर्गत ही संधी मिळणार आहे. खरंच, स्थानिक दुकाने, अॅमेझॉन लाँचपॅड, अॅमेझॉन सहेली, आणि अॅमेझॉन कारीगर आणि डिल्स-ऑफर्स वाढवण्यासाठी लाखो छोट्या व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांसोबत ग्राहकांचा उत्सव सुरू झाला आहे. या दुकानातून खरेदी केल्यास ग्राहकांना अतिरिक्त कॅशबॅक मिळत आहे. ते विक्री दरम्यान कॅशबॅकमधून विक्री करू शकतात. (INR 100* वर १० टक्के कॅशबॅक)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai Municipal Corporation: १५ हजार फेरीवाल्यांचा मार्ग मोकळा – 15,000 hawker will be allotted seats through lottery in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई फेरीवाला धोरणात मुंबईत ४०४ ठिकाणी ३० हजार ८३२ फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पात्र...

Panvel Municipal Corporation: सभापतिपदावर दरवर्षी नवे चेहरे – santosh shetty selected as chairman of panvel municipal corporation standing committee

म. टा. वृत्तसेवा, पनवेलपनवेल महापालिकेच्या बुधवारी पार पडलेल्या सभापतिपदाच्या निवडणुकीत महत्त्वाच्या पदावर अखेर संतोष शेट्टी यांची निवड झाली. महिला व बालकल्याण सभापतिपदी कळंबोलीतून...

Recent Comments