Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल amazon great indian festival 2020: ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२० मध्ये यंदा वेगळे...

amazon great indian festival 2020: ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२० मध्ये यंदा वेगळे काय?… जाणून घ्या – amazon great indian festival 2020 unique products from thousands of amazon sellers and exciting offers for customers


१) GIF 2020 (ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२०) चे यंदाचे वेगळेपण काय?

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल १७ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होत आहे. अॅमेझॉन प्राइम मेंबर्सना एक दिवस आधी १६ ऑक्टोबरपासून या सेलमध्ये सहभागी होता येणार आहे. यावर्षी लाखो लघु आणि मध्यम उद्योजकांना (SMBs) या कठीण काळात त्यांच्या उद्योगांना उभारी देण्यासाठी या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन येणार आहेत. ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये देशभरातील १०० शहरांमधील सुमारे २० हजार दुकानांमधील ४ कोटी उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. अॅमेझॉन लाँचपॅड, अॅमेझॉन सहेली आणि अॅमेझॉन कारिगर अशा अनेकविध योजनांच्या माध्यमातून हजारो अॅमेझॉन विक्रेत्यांकडील आगळीवेगळी उत्पादने आकर्षक ऑफर्स / डील्समध्ये खरेदी करण्याची संधी देशभरातील ग्राहकांना मिळणार आहे.

२) GIF मधीन नवीन लाँचबद्दल काही सांगाल का?

टॉप ब्रँड्सचे सुमारे ११०० वर नवीन प्रोडक्ट ग्राहकांच्या भेटीला येणार आहेत. स्मार्टफोन्स, टीव्ही, घर आणि किचनच्या ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रानिक्स, फॅशन आणि ब्युटी, किराणा सामान आणि अशा अनेक प्रकारच्या विविधांगी वस्तूंमधून ग्राहक आपल्या आवडत्या वस्तूंची खरेदी करू शकतात. विशेष म्हणजे आपल्याला सहज, सोप्या वाटतील अशा भाषेतून ग्राहक खरेदी करू शकतील. त्यासाठी इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांचे पर्याय देण्यात आले आहेत.

३) यावेळी ग्राहकांना परवडेल अशी खरेदी करता यावी, म्हणून अॅमेझॉनने काय प्लानिंग केले आहे?

ग्राहकांना खरेदी करता यावी यासाठी अॅमेझॉनने परवडणारे फायनान्स ऑप्शन्स दिले आहेत. ग्राहकांना एचडीएफसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डावरून १० टक्के इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि इएमआयचे पर्याय, बजाज फायनान्स सर्विस आणि डेबिट आणि क्रेडिट कार्डावर नो-कॉस्ट इएमआय, एक्स्चेंज ऑफर्स, आघाडीच्या क्रेडिट / डेबिट कार्डांवरून आकर्षक ऑफर्स आणि अन्य अनेक ऑफर्स आहेत. ग्राहकांना अॅमेझॉन पे UPI वरून खरेदी करताना दररोज ५०० रुपयांची बक्षिसे जिंकता येणार आहेत. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना अॅमेझॉन पे लॅटर आणि अॅमेझॉन पे ICICI बँक क्रेडिट कार्डसह आपलं बजेट वाढवू शकतील आणि गिफ्टही पाठवू शकतील.

४) करोना संक्रमण काळात कोणती आरोग्यविषयक खबरदारी घेण्यात आली आहे?

कोविड-१९ संसर्गाचं आव्हान पेलताना आम्ही आमच्या कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या सुरक्षेवर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. विश्वासार्ह आणि सुरक्षित डिलिव्हरीजसाठी आणि ग्रेट इंडियन फेस्टिव्हलदरम्यान ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अॅमेझॉनने आपल्या नेटवर्कमध्ये २०० डिलिव्हरी स्टेशन्स आणि हजारो डिलिव्हरी पार्टनर्सना समाविष्ट केलं आहे. १५ राज्यांमधील ६० फुलफिलमेंट सेंटर्समध्ये ३२ दशलक्ष चौरस फुट इतकी स्टोरेज क्षमता आहेत त्यामुळे देशातील कानाकोपऱ्यातील ग्राहकांना आम्ही जलदगती सेवा देऊ शकतो. तसेच अॅमेझॉन इंडियाने देशात ५ नवी सॉर्ट केंद्रांची घोषणा केली आहे आणि ८ केंद्रांची क्षमता वाढवली आहे.

५) GIF मध्ये लघु आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी अॅमेझॉन काय करत आहे?

आम्ही विक्रेते आणि भागीदारांना Amazon.in मध्ये सहकार्य करतो. या फेस्टिव्ह सिझनमध्ये आम्ही आमचे विक्रेते आणि भागीदारांना देशातील लाघो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये आम्ही लघु आणि मध्यम उद्योजकांचे चार कोटींहून अधिक प्रोडक्ट उपलब्ध केले आहेत. देशातील १०० शहरांमधून २० हजारांवर दुकानातून ही उत्पादने या सिझनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहकांना या हजारो विक्रेत्यांच्या आगळ्या-वेगळ्या उत्पादनांमधून आपल्या आवडीची खरेदी करता येणार आहे. लोकल शॉप्स, अॅमेझॉन लाँचपॅड, अॅमेझॉन सहेली आणि अॅमेझॉन कारिगर अशा विविध योजना आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून या विक्रेत्यांची उत्पादने ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये आली आहेत.

आम्ही अलीकडेच ‘लोकल शॉप्स ऑन अॅमेझॉन’ कार्यक्रमही लाँच केला आहे. भारतभरातील स्थानिक किरकोळ विक्रेते या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका छताखाली आले आहेत आणि त्यांना ग्राहकांना त्यांच्या शहरात आणि देशभरात सेवा पुरवण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे विक्रेते आणि ग्राहक दोहोंसाठी पर्वणी आहे.

डिस्क्लेमर : ही पोस्ट अमेझॉन इंडियाच्या वतीने टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमकडून प्रकाशित करण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Corona Vaccine: फोटोफीचर: देशी लस Covaxin ‘या’ महिन्यात येण्याची शक्यता – bharat biotech to test third phase of coronavirus vaccine vaccine covaxin from next...

देशी करोना लस Covaxin ची शेवटच्या टप्प्यातील चाचणी पुढील महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. भारत बायोटेकला ड्रग रेग्युलेटर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) तिसऱ्या...

Armenia Azerbaijan War Updates: तिसऱ्या महायुद्धाची चाहुल? आर्मेनिया-अजरबैझान युद्धात ‘हा’ देश उतरणार! – armenia azerbaijan war turkey says it will send troops to help...

अंकारा/येरेवान/बाकू: आर्मेनिया आणि अजरबैझान दरम्यानचे युद्ध दोन आठवड्यानंतरही थांबले नाही. दोन्ही देशांकडून हल्ले सुरू आहेत. या युद्धामुळे आता तिसरे महायुद्ध भडकण्याची भीती व्यक्त...

काँग्रेसला निवडणुकीचे वेध

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, जिल्हा काँग्रेसही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत निश्चित नसले...

Recent Comments