Home मनोरंजन amitabh bachchan lockdown poem: अमिताभ यांनी चाहत्यांना दाखवला 'आशेचा किरण' - amitabh...

amitabh bachchan lockdown poem: अमिताभ यांनी चाहत्यांना दाखवला ‘आशेचा किरण’ – amitabh bachchan shares inspirational poem by father harivansh rai bachchan


मुंबई: बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सतत नवनव्या पोस्ट लिहून ते चाहत्यांना खूश करीत असतात. वडिलांशी असलेलं त्यांचं जवळचं नातं काही पोस्टवरुन दिसून येतं. वडिलांच्या बाबतीत ते नेहमी हळवे होतात. त्यांच्या कविता आणि त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी ते चाहत्यांसाठी नेहमी शेअर करत असतात.

अलीकडेच त्यांनी वडिलांची आठवण जागवली आहे आणि एक जुनी कविता शेअर केली आहे. ही कविता आजच्या परिस्थितीला लागू पडणारी आहे. हरिवंशराय बच्चन यांच्या या कवितेचं शीर्षक आहे ‘अंधेरे का दीपक’. ही कविता वाचल्यानंतर अमिताभ यांनी याचा अनुवाद इंग्रजीत केला आहे.

त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, की ‘कविता आशेच्या त्या किरणाबद्दल भाष्य करते, जे कठीण प्रसंगात आपल्यासोबत असतात. परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. काही वेळा नकारात्मकतेच्या अंधारात पाहण्याचा प्रयत्न आपण करत असतो.’ कवितेच्या शेवटी बिग बी म्हणतात, ‘उत्साह वाढवणारे माझे श्रध्देय बाबूजी यांच्या काव्यमय शब्दात.’ यावर चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोनमला शुभेच्छा देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी केली मोठी चूक
अद्यापही सावरले नाही वादळाच्या धक्क्यातून… मुग्धा वैशंपायन

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Prithvi Shaw Mentality Deteriorated, Sunil Gavaskar Erupted – सामना सुरू असताना गावस्कर भडकले; म्हणाले, या खेळाडूची मानसिकता बिघडली

दुबई: IPL 2020आयपीएलच्या १३व्या हंगामात भारतीय युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. या वर्षी विदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली...

Suraj Pe Mangal Bhari Movie Trailer – सूरज पे मंगल भारी ट्रेलर: लोटपोट व्हायला भाग पाडेल मनोज बाजपेयी आणि दिलजीत दोसांजचा कॉमक अंदाज

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मनोज बाजपेयी, दिलजीत दोसांज आणि फातिमा सना शेख यांच्या आगामी 'सूरज पे मंगल भारी' सिनेमाची चर्चा होती. यंदा दिवाळीत...

Trimbakeshwar: त्र्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्षांची दिवसाढवळ्या हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ – nashik trimbakeshwar former mayor murdered broad daylight

त्र्यंबकेश्वर (नाशिक): त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची येथील एका युवकाने सुरीने गळा चिरून हत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येच्या घटनेने त्र्यंबकेश्वरसह...

Recent Comments