Home शहरं नागपूर army Jawan killed wife: वर्ध्यात खळबळ; पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर लष्कराच्या जवानाची आत्महत्या...

army Jawan killed wife: वर्ध्यात खळबळ; पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर लष्कराच्या जवानाची आत्महत्या – army jawan allegedly killed his wife and commits suicide in pulgaon army depot in wardha


वर्धा: पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर जवानानेही स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील या खळबळजनक घटनेने संपूर्ण वर्धा हादरला आहे.

अजय कुमार सिंग असे आत्महत्या केलेल्या जवानाचे, तर प्रियांका कुमारी असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास ही भयानक घटना घडली. घरी आल्यानंतर अजय कुमार याने सर्व्हिस गनने पत्नी प्रियांका कुमारीवर गोळ्या झाडल्या. तिच्या हत्येनंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. प्रियांकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अजय कुमारला रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भांडारामध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. अजय कुमार आणि प्रियांका कुमारी हे दोघेही मूळचे बिहारचे आहेत. दोनच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: ‘वर्कऑर्डर’ अभावी ठाकरे स्मारक कागदावरच – aurangabad municipal corporation has not give work order for statue of balasaheb thackeray in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मृतिवन व स्मारक उभारण्यासाठी महापालिकेने मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपजून केले. पण, तो फार्स...

Ramdas Athawale: शेतकरी आंदोलनात होतेय राजकारण – union minister ramdas athawale’s reaction on farmers protest

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशेतकरी आंदोलनाचे फक्त राजकारण सुरू आहे. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तो त्याने बजवावा, मात्र सध्या सुरू असलेले शेतकरी...

Pune: Pune: महिला रिक्षामधून प्रवास करत होती, काही अंतरावरच… – pune woman robbed gold jewellery and cash worth rs 1. 5 lakh in bhosari...

पुणे: रिक्षाने प्रवास करत असताना, महिलेच्या पर्समधील दागिने आणि रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी...

Recent Comments