Home शहरं औरंगाबाद aurangabad News : आतापर्यंतचे सर्वाधिक २६३ रुग्ण आढळले - the highest number...

aurangabad News : आतापर्यंतचे सर्वाधिक २६३ रुग्ण आढळले – the highest number of 263 patients was found so far


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात गुरुवारी (२५ जून) दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक २६३ नवे करोनाबाधित आढळले. यामध्ये त्यात शहर परिसरातील १४९, तर ग्रामीण भागातील ११४ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४२९९ झाली आहे. यापैकी २२९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत व सध्या १७७४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

महापालिका क्षेत्रांतील समतानगर येथील १, चिकलठाणा १, नूतन कालनी १, घाटी परिसर १, संजयनगर मुकुंदवाडी १, अंगुरीबाग ६, श्रीकृष्ण नगर टीव्ही सेंटर १, हिनानगर चिकलठाणा १, सईदा कॉलनी १, केशरसिंगपुरा ४, अरिहंतनगर १, व्यंकटेश कॉलनी १, जुने पडेगाव ४, पडेगाव ९, नक्षत्रवाडी १, गजाजन कॉलनी ९, शिवाजी मंडी नारेगाव १, इंदिरानगर गारखेडा २, पुंडलिकनगर १, संत तुकारामनगर एन-दोन ३, आझाद चौक १, शिवशंकर कॉलनी ५, गजानननगर १, उत्तमनगर १, विठ्ठलनगर १, जाधववाडी १, राजे संभाजीनगर जाधववाडी २, जयभवानीनगर १३, एन-१२ शिवछत्रपतीनगर १, बंजारा कॉलनी १, जिजामाता कॉलनी २, नवजीवन कॉलनी २, न्यू गजानन कॉलनी गारखेडा १, एन-सहा २, चिकलठाणा बौद्धवाडा १, एन-११, मयूरनगर १, सी-आठ सिडको १, रामनगर १, एन-५ सिडको १, मुजीब कॉलनी १, द्वारकानगर १, संभाजीनगर एन-सहा १, शिवाजीनगर २, हडको एन-दोन १, एन-आठ २, नेहरूनगर १, रामनगर १, मुकुंदवाडी १, स्वामी विवेकानंदनगर एन-१२ हडको १, नागेश्वरवाडी १, उदय कॉलनी १, न्यू हनुमाननगर १, गारखेडा परिसर १, समर्थनगर ४, भारतमातानगर १, नागसेन कॉलनी २, कॅनॉट प्लेस ६, एन-पाच १, सिद्धार्थनगर १, श्रीकृष्ण नगर एन-नऊ १, कैलासनगर ३, चिकलठाणा १, आनंदनगर १, बजाजनगर १, जाधववाडी १, सिल्कमिल कॉलनी १, भारतमातानगर १, गल्ली क्रमांक नऊ, हुसेन कॉलनी १, गादिया पार्क १, पहाडसिंगपुरा १, मयूर पार्क १, जयसिंगपुरा २, पालिका परिसर १, एसटी कॉलनी, गारखेडा १, देवगिरी अपार्टमेंट जाधववाडी १, विनायक नगर देवळाई १, हिंदुस्थान आवास १, शिवाजीनगर १, कबीरनगर १, बारी कॉलनी १, राजाबाजार १, शहागंज १, रोशन गेट १ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे. गुरुवारी पालिका क्षेत्रातील ४५ व उर्वरित ठिकाणच्या ३१ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

Bबजाजनगरमधील रुग्ण: Bशिवालय चौक १, बजाजनगर १२, दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ १, जयभवानी चौक ३, यशवंती हाऊसिंग सोसायटी ५, राजा हंसचंदा सोसायटी,२, मीराताई कॉलनी साई मंदिराजवळ १, गुलमोहर हाउसिंग सोसायटी १, मातोश्री हाउसिंग सोसायटी, १, जागृती हनुमान मंदिराजवळ १, लोकमान्य चौक १, बीसएनएल गोदामाशेजारी १, आंबेडकर चौक,१, शिवालय कॉलनी १, व्दारकानगर १, वृंदावन हॉटेल शेजारी १, सप्तश्रृंगी हाउसिंग सोसायटी ६, साईनगर १, गणेश हाउसिंग सोसायटी १, तोरणा हाउसिंग सोसायटी २, महाराणा प्रतापचौक १, अश्वमेघ हाउसिंग सोसायटी १, सह्याद्री हाउसिंग सोसायटी १, अर्बन व्हॅली २, घृष्णेश्वर हॉस्पिटल परिसर १, दत्तकृपा हाउसिंग सोसायटी ३, दिग्विजय हाउसिंग सोसायटी १, शिवालय हाउसिंग सोसायटी ३, श्रीराम प्लाझा ३, बजाजनगर २

Bवाळूज महानगरमधील रुग्ण B

सावतानगर लक्ष्मी माता चौक रांजणगाव १, वडगाव कोल्हाटी १, सिडको महानगर ८, सम्यक गार्डन शेजारी वाळूज १, समर्थनगर २, जयसिंगनगर ५, शिक्षक कॉलनी १, मारवाडी गल्ली १, प्रगती कॉलनी १, फुलेनगर १, गोदावरी कॉलनी १, वाळूज ३, रघुनाथ कॉलनी १, वडगाव १.

Bजिल्ह्यातील रुग्ण B

करमाड १, हिवरा २, पांढरी पिंपळगाव १, पळशी ४, शेवता फुलंब्री १, तुर्काबाद २, मांजरी १, अजमशाहीपुरा खुलताबाद ४, खुलताबाद १ लासूर नाका ३, पदमपुर १, Bगंगापूर-Bगलनिंब १, माऊलीनगर २Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bike taxi service in mumbai: बाइक टॅक्सी सुरू – rapido company has decided to start bike taxi service in mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईच्या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुंबईकरांना नवीन प्रवासी वाहतूक सेवेचा पर्याय शुक्रवारपासून खुला झाला आहे. मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय...

Recent Comments