Home शहरं औरंगाबाद aurangabad News : ‘ईपीएफओ’कडून ऑनलाइन रिटर्न सुलभ - easy online returns from...

aurangabad News : ‘ईपीएफओ’कडून ऑनलाइन रिटर्न सुलभ – easy online returns from epfo


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोना व लॉकडाऊनच्या संकटकाळात व्यावसायिकांना ऑनलाइन रिटर्न भरण्यास अडचण येऊ नये याकरिता ही सुविधा ‘ईपीएफओ’ने ही प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.

करोना विषाणू रोखण्यासाठी ‘रेड झोन’मध्ये कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. या संकटकाळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व संवर्धन तरतुदी अधिनियम १९५२ अंतर्गत अनुपालन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘ईसीआर’मध्ये नमूद केलेल्या वैधानिक योगदानाच्या देयकापासून मासिक इलेक्ट्रॉनिक-चालान-कम-रिटर्न (ईसीआर) भरणे वेगळे केले आहे. आता नियोक्ताचे (कंपनी किंवा आस्थापना मालक) अंशदानची रक्कम ‘ईसीआर’सोबत न घेता ‘ईसीआर’ दाखल केले जाऊ शकतात. ‘ईसीआर’ दाखल झाल्यानंतर नियोक्ता ही रक्कम नंतर देऊ शकतात. या बदलांमुळे नियोक्ते व कर्मचाऱ्यांची सोय होणार आहे. यामुळे अनुपालनात चूक झाली नसल्याचे सूचित होईल आणि सरकारने जाहीर केलेल्या वेळेनुसार थकबाकी भरल्यास ते दंडात्मक कारवाई टाळू शकतील.

‘ईसीआर’ वेळेवर दाखल केल्यास ‘पंतप्रधान गरीब योजना पॅकेज’ अंतर्गत पात्र संस्थांमध्ये कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दिले जाणारे सहाय्य म्हणून ‘ईपीएफ’खात्यामध्‍ये अंशदान नियोक्ता व कर्मचाऱ्यांकडून एकूण पगाराच्या २४ टक्के आहे, ते थेट जमा करता येते. सध्याचा ‘ईसीआर डेटा’ धोरण व नियोजन आणि साथीच्या आजाराने पीडित ‘ईपीएफ’ सदस्यांना पुढील सवलती देण्यासाठी निर्णय घेण्यात मदत करेल, असा विश्वास ‘पीएफ’ विभागाने व्यक्त केला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sunil Gavaskar: IND vs ENG : भारतातील सर्वाधिक क्रिकेट चाहते गुजरातमध्येच आहेत, सुनील गावस्कर यांचं वादग्रस्त विधान – ind vs eng : indian former...

अहमदाबाद, IND vs ENG : गुजरातमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगत आहे. यावेळी समालोचन करत असताना भारताचे माजी कर्णधार आणि...

Kareena Kapoor Khan New Photos From Home Saif Ali Khan – स्वतःसाठी वेळ काढत घरी आराम करताना दिसली करिना कपूर, पाहा फोटो | Maharashtra...

हायलाइट्स:हॉस्पिटमधून घरी आल्यावर आराम करतेय करिना कपूरदुसऱ्या बाळाचा चेहरा पाहण्यास चाहते उत्सुक२१ फेब्रुवारीला दिला दुसऱ्या मुलाला जन्ममुंबई-करिना कपूर खानला नुकताच अजून एक मुलगा...

Sensex rise today: Sensex Today शेअर बाजारात तेजी; सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स वधारला – sensex surge today reclaim 50000 mark

हायलाइट्स:भांडवली बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात तेजी आहे.सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला असून त्याने ५०१०० अंकाची पातळी ओलांडलीराष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार तांत्रिक बिघाडामुळे खंडीत...

Recent Comments