Home शहरं औरंगाबाद aurangabad News : कोविड हॉस्पिटलसाठी १४० पदांची भरती - recruitment of 140...

aurangabad News : कोविड हॉस्पिटलसाठी १४० पदांची भरती – recruitment of 140 posts for kovid hospital


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेट्रॉन कंपनीच्या आवारात सुरू होत असलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी महापालिका १४० पदांची भरती करणार आहे. हे कर्मचारी कंत्राटी राहणार असून त्यांची नियुक्ती तीन महिने किंवा कोविडची साथ संपेपर्यंत राहणार आहे.

शहरातील कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शासनाने स्वतंत्र कोविड हॉस्पिटलची घोषणा केली होती. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलेली मागणी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मान्य करून एमआयडीसीच्या माध्यमातून हॉस्पिटल उभारले जाईल व १० जून रोजी लोकार्पण करू, असे जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी (१२ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण केले जाणार आहे. हे २५० खाटांचे हॉस्पिटल असून ते महापालिकेच्या ताब्यात दिले जाणार आहे. या हॉस्पिटलसाठी महापालिकेने कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पूर्ण भरती होईपर्यंत हॉस्पिटल चालवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची मदत घेतली जाणार आहे.

B या पदांसाठी भरतीB

वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन) १३, वैद्यकीय अधिकारी ३०, हॉस्पिटल व्यवस्थापक २, परिचारिका ६३, एक्स रे टेक्निशियन २, इसीजी टेक्निशियन २, लॅब टेक्निशियन ६, फार्मासिस्ट ८, भांडारपाल २, डीओई ४, वॉर्ड बॉय २०



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

CSK: चेन्नई एक्स्प्रेस नव्हे ही तर मालगाडी; भारतीय क्रिकेटपटूची टीका – aakash chopra says chennai express now became goods train

नवी दिल्ली:IPL 2020 आयपीएलच्या १२ हंगामात सर्वात सातत्यापूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्जकडे (Chennai Super kings) पाहिजे जाते. पण या वर्षी...

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांना दुसऱ्यांदा दणका दिला आहे. या पावसामुळे विद्यापीठाने उद्या पासून सुरू...

Recent Comments