Home शहरं औरंगाबाद aurangabad News : चेकपोस्टवरील कर्मचारी अपघातात ठार - staff at the checkpost...

aurangabad News : चेकपोस्टवरील कर्मचारी अपघातात ठार – staff at the checkpost killed in an accident


वाळूज महानगर: औरंगाबाद पुणे मार्गावर कायगाव तपासणी नाक्यावरून ड्युटी करून दुचाकी वरून घरी जाणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याना कारने धडक दिल्याने जागेवरच ठार झाल्याची घटना रविवारी (१७ मे) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. मोहम्मद अझहर अब्दुल जब्बार (रा. अब्दीमंडी दौलताबाद, ता. औरंगाबाद) असे अपघातात ठार झालेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सिद्धनाथ वाडगाव येथे कार्यरत आहेत. लॉकडाऊनमुळे कायगाव येथे जिल्हा हद्दीवर तपासणी नाक्यावर ते ड्युटी करत होते. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एम एच २० एफ बी ९२२८) वरून दौलताबादकडे जात असताना लिंबेजळगावजवळ पाठीमागून आलेल्या कारने (एम एच ०२ सी डब्ल्यू ९८६२) जोराची धडक दिली. धडक एवढी जोरात होती की धडकेत कार जागेवर उलटून विरुद्ध दिशेला जाऊन पडली. त्यात दुचाकीस्वार जागेवरच ठार झाला. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास करण्यात येत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Poco C3: ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरी, पोकोच्या या फोनला खरेदी करा फक्त ६२९९ रुपयात – poco c3 buy just at rs 6200...

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर सध्या मोबाइल बोनांजा सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करता येऊ शकते. हा सेल २८ फेब्रुवारी पर्यंत...

Rekha Jare Murder Case: ८७ दिवस झाले तरी बाळ बोठे पोलिसांना सापडेना; रेखा जरेंच्या मुलाला ‘हा’ संशय – rekha jare murder case: runal jare...

अहमदनगर: रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही?...

Yogi Adityanath: Akhilesh Yadav : ‘मुख्यमंत्री सदनात जी भाषा वापरतात, ती एखाद्या योगीची भाषा नाही’ – the language the chief minister speaks in the...

हायलाइट्स:'लहानपणी मुख्यमंत्र्यांनी लाला मिरची खाल्ली होती वाटतं...''लाल हा आमच्या भावनांचा रंग... आमची सुख - दु:ख या रंगाशी जोडलेलं'अखिलेश यादव यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...

Recent Comments