Home शहरं औरंगाबाद aurangabad News : जिल्ह्यात सापडले २२३ नवे करोनाबाधित - 223 new corona...

aurangabad News : जिल्ह्यात सापडले २२३ नवे करोनाबाधित – 223 new corona found in the district


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात शुक्रवारी (२६ जून) दिवसभरात २२३ नवे करोनाबाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४५२२ झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये शहर परिसरातील १२७, तर ग्रामीण भागातील ९६ रहिवाशांचा समावेश आहे. यापैकी २३७३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत व सध्या १९१५ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेल्या बाधितांमध्ये इंदिरानगर येथील १, गारखेडा १, घाटी परिसर १, संभाजी कॉलनी, जाधववाडी १, एन-११, सुदर्शननगर १, बेगमपुरा ३, चिकलठाणा १, उल्कानगरी १, पार्वती नगर, पहाडसिंगपुरा १, न्यू हनुमाननगर गल्ली नंबर पाच ५, सौजन्यनगर १, एन-दोन ठाकरे नगर १, अविष्कार कॉलनी ६, बजाजनगर १, बीड बायपास १, अजबनगर १, एन एक टाऊन सेंटर १, एन सात १, रायगडनगर म्हाडा कॉलनी एन-नऊ १, न्यू एसटी कॉलनी १, न्यू गजानननगर २, एन ११ मयूरनगर १, सुरेवाडी ४, लोटा कारंजा २, पीरबाजार २, संजयनगर ५, उस्मानपुरा २, रामनगर १, जयभवानीनगर २, सिडको १, गारखेडा १, काल्डा कॉर्नर २, उत्तमनगर १, शिवाजीनगर ९, जुने पडेगाव १, औरंगपुरा १, सातारा परिसर २, नक्षत्रवाडी ३, समर्थनगर १, बन्सीलालनगर १, बायजीपुरा २, चिकलठाणा ४, रेणुकानगर गारखेडा १, आकाशवाणी मित्रनगर १, टीव्ही सेंटर २, सिल्कमिल कॉलनी १, हिंदुस्तान आवास ७, मातोश्रीनगर ३, रेणुकानगर शिवाजीनगर १, गजानन कॉलनी गारखेडा १, अजबनगर १, राजेसंभाजी कॉलनी ३, कलेक्टर ऑफिस रोड १, बेगमपुरा १, बायजीपुरा १, कुंभारवाडा १, न्यू हनुमाननगर गारखेडा १, नारेगाव १, अयोध्यानगर कैसर कॉलनी एन-सात २, अंबर हिल्स जटवाडा रोड २, सुवर्णनगर जालना रोड १, एसटी कॉलनी फाजलपुरा १, राधामोहन मंदिराजवळ खोकडपुरा १, शिवाजीनगर १, देवगिरी हिल्स शिवाजीनगर १, रामकृष्णनगर गारखेडा १, आरेफ कॉलनी १, कैसर कॉलनी १, राजाबाजार १, अजीज कॉलनी नारेगाव १, गल्ली क्रमांक २७ बायजीपुरा १, बजाजनगर २, रेल्वेस्टेशन परिसर १ आदी भागातील रुग्णांचा समावेश आहे.

बजाजनगर व वाळूज परिसरातील रुग्ण

द्वारकानगरी १, जागृत हनुमान मंदिराजवळ ४, जयभवानी चौक कोलगेट कंपनीजवळ ९, राधाकृष्ण हाऊसिंग सोसायटी १, त्रिमूर्ती चौक २, निलकमल हाऊसिंग सोसायटी १, साई मंदिराजवळ १, कृषमय हाऊसिंग सोसायटी १, एस टी कॉलनी १, न्यू सारंग हाऊसिंग सोसायटी १, धनश्री हाऊसिंग सोसायटी १, इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी २, चिरंजीव हाऊसिंग सोसायटी १, स्वामी समर्थ मंदिर परिसर १, अक्षरा हाऊसिंग सोसायटी १, लक्ष्मी नगर १, सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी ४, साईनगर ३, करुणा हाऊसिंग सोसायटी ५, शिवालय चौक ४, यशवंती हाऊसिंग सोसायटी ३, गुलमोहर कॉलनी अयोध्यानगर ४, बीएसएनएल गोदाम परिसर १, स्वामी समर्थनगर ३, सम्यक गार्डन परिसर पंढरपूर ३, बजाजनगर वाळूज ३, छत्रपती शिवाजीनगर वाळूज १, रांजणगाव १, वाळूज १, सलामपुरानगर वडगाव १, गंगा अपार्टमेंट सिडको १, सिडको वाळूज महानगर ३ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील रुग्ण

बेलखेडा कन्नड १, करमाड ४, नारळा पैठण १, गवळी धानोरा १, बाजार गल्ली गंगापूर १, गंगापूर २, जयसिंगनगर १, गोदावरी कॉलनी गंगापूर १, शिवाजीनगर गंगापूर ४, कातकर गल्ली गंगापूर ४, गलिंबा गंगापूर १, फुलेनगर गंगापूर १, शिवाजी चौक गंगापूर १, बालेगाव वैजापूर १, जाळे बोरगाव खुलताबाद १ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे.

दिवसभरात ८० बाधितांना सुटी

शहर व जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात एकूण ८० करोनाबाधितांना सुटी देण्यात आली. या करोनामुक्त व्यक्तींमध्ये औरंगाबाद महापालिका क्षेत्रांतील ६८, तर उर्वरित १२ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांमध्ये १२८ पुरूष व ९५ महिलांचा समावेश आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

वाहतुकीचे वर्तमान आणि भविष्य

जितेंद्र अष्टेकर शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून पाच किलोमीटरच्या अंतरापर्यंत फक्त पाच रुपयांत प्रवासाची सुविधा आणि याच सार्वजनिक...

Kangana Ranaut Replied To Notice Of Mumbai Police Over Sedition Case – भावाचे लग्न आहे… कंगनाचे मुंबई पोलिसांच्या नोटिशीला उत्तर

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई देशद्रोहाच्या गुन्ह्यात पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठविल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौट हिने हजर राहण्यासाठी मुदत मागितली आहे. भावाचे लग्न असल्याने...

LIVE : मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स Source link

Recent Comments