Home शहरं औरंगाबाद aurangabad News : जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना मुभा द्यावी - shop for essentials...

aurangabad News : जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना मुभा द्यावी – shop for essentials should be allowed


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फळे, भाजीपाला, किराणा दुकाने आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने किमान एक दिवसआड आणि दुपारी दोनवाजेपर्यंत खुली असावी, अशी अपेक्षा जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जग्गनाथ काळे, महासचिव लक्ष्मीकांत राठी यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने येत्या बुधवारपर्यंत लॉकडाऊनची अधिक अंमलबजावणी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉस्पिटल, मेडिकल वगळता सर्व बंद आहे. सरकराने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. दरम्यान, सर्वसामान्य लोकांची अडचणी लक्षात घेता फळे, भाजीपाला, किराणा दुकाने आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने किमान एक दिवसआड आणि दुपारी दोन वाजेपर्यंत खुली असावी, अशी अपेक्षा महासंघाने व्यक्त केली आहे. दुकाने अधिक वेळ खुली असल्यास एकाच वेळी गर्दी होणार नाही. करोना विरोधात लढा सुरू असून त्यांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतत पालन महासंघ करत आले आहे, असे त्यांनी नमूद केले.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

truck bike accident in aurangabad: ट्रकची धडक; दोन तरुण ठार – two young man died in truck and bike accident in aurangabad

ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बीडबायपास रोडवरील नाईकनगर गेटसमोर घडली.  Source link

Sanjay Chavan: ‘ती’ जमीन सरकारकडे जमा करा – tehsildar shubham gupta has directed that land should be in the name of the government to...

म. टा. वृत्तसेवा, सटाणाबागलाणचे माजी आमदार संजय कांतीलाल चव्हाण हे आदिवासी नसल्याने त्यांना आदिवासींकडून खरेदी केलेल्या तालुक्यातील ठेंगोडा शिवारातील उमाजी नगर येथील सातबाऱ्यावरील...

more psu in pipeline for disinvestment: Budget 2021 आणखी सरकारी कंपन्यांचे खासगीकरण ; सोमवारी अर्थमंत्री करणार ‘बजेट’मध्ये घोषणा – finance minister unveil privatization plan...

हायलाइट्स: कॅबिनेटच्या बैठकीत खासगीकरण धोरणाला मंजुरी गेल्या वर्षी अर्थसंकल्पात २.१ लाख कोटींची निर्गुंतवणूक योजनाआगामी अर्थसंकल्पात किमान पाच कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूकनवी दिल्ली : सार्वजनिक...

Recent Comments