Home शहरं औरंगाबाद aurangabad News: तीन हजार मास्कची विद्यापीठात निर्मिती - the creation of three...

aurangabad News: तीन हजार मास्कची विद्यापीठात निर्मिती – the creation of three thousand masks at the university


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे तीन हजार मास्क वितरित करण्यात येणारआहेत. या मास्कची निर्मिती पूर्ण झाली आहे.

विद्यापीठ प्रशासनाने करोना साथीसंदर्भात उपाययोजना करण्याची सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजनेत मास्क निर्मितीचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण रविवारी देण्यात आले. ‘रासेयो’च्या कार्यक्रम अधिकारी डॉ. अन्विता अग्रवाल यानी रासेयोचे स्वयंसेवक व विद्यापीठातील रोजंदारी महिला कर्मचारी यांना सोशल डिस्टंसिंग्जचे पालन करून तीन टप्यात प्रत्येकी पाच महिला, असे १५ महिलांना मास्क निर्मितीचे प्रशिक्षण दिले. मास्क तयार करून स्वच्छता विभाग व सुरक्षा विभागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. रासेयो विभागाच्या वतीने कोविड १९ प्रतिरोध करण्यासाठी विविध ठिकाणी काम करणाऱ्या स्वंयसेवक व कार्यक्रम अधिकारी तसेच गरजूंना मास्क देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाला कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, रासेयो समन्वयक डॉ. टी. आर. पाटील यांनी भेट दिली.





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पतसंस्थांच्या ठेवी होणार सुरक्षित

म. टा. खास प्रतिनिधी, नागरी सहकारी बँकांच्या ठेवींसाठी ज्याप्रमाणे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून (डीआयजीसी) विमा संरक्षण प्राप्त असते त्याचप्रमाणे आता पतसंस्थांतील...

BJP: औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजप सर्व जागा लढणार – bjp will contest all seats of aurangabad municipal corporation election

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद महापालिकासाठी भाजपने कंबर कसली असून, तयारीसाठी शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक व्यापक बैठक घेण्यात आली. महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढण्याचा...

Virender Sehwag Make Comment On Fast Bowler Mohammed Siraj – IND vs AUS : मोहम्मद सिराजवर वीरेंद्र सेहवागने केली खास टिप्पणी, ट्विट झाले व्हायरल...

ब्रिस्बेन, IND vs AUS : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आजचा चौथा दिवस चांगलाच गाजवला. सिराजने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडेच...

Natasa Stankovic Shares Emotional Post For Hardik Pandya Father – ‘आपलं घर शांत झालं,’ सासऱ्यांच्या निधनावर नताशा स्टॅनकोविकने शेअर केली भावुक पोस्ट | Maharashtra...

मुंबई- क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याचे वडील हिमांशू पांड्या यांचं नुकतच निधन झालं. हिमांशू यांची सून आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आपल्या सासऱ्यांच्या आठवणीत अनेक...

Recent Comments