Home शहरं औरंगाबाद aurangabad News : प्रमुख हॉस्पिटल परिसरांना करोनाचा विळखा - corona to the...

aurangabad News : प्रमुख हॉस्पिटल परिसरांना करोनाचा विळखा – corona to the main hospital premises


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दररोज नवनवीन वसाहतींमध्ये शिरकाव करणाऱ्या करोनाच्या आजाराने आता शहरातील प्रमुख हॉस्पिटलच्या परिसराला विळखा घातला आहे. त्यामुळे रुग्णांबरोबरच सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे आहे. हेडगेवार रुग्णालय, एमजीएम रुग्णालयाच्या परिसरात करोनाचे रुग्ण सापडले आहेत.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी १२१, तर गुरुवारी १४५ रुग्णांची नोंद झाली. हेडगेवार रुग्णालय परिसर, एमजीएम रुग्णालय परिसर, सुभेदारी विश्रामगृह परिसरात करोनाचे रुग्ण आढळले आहेत. टीव्ही सेंटर जवळील पोलिस कॉलन, हरिप्रसाद अपार्टमेंट, हर्सूल सावंगी या नवीन भागात करोनाचे रुग्ण आढळले. गारखेडा भागातील हुसेन कॉलनी, न्यायनगर, विद्यानगर, सारंग हाऊसिंग सोसायटी, गजानननगर, हनुमाननगर येथे रुग्ण आढळत असल्याने हे भाग अतिसंवेदनशील ठरले आहेत. कैलासनगर, जुने मुकुंदवाडी गाव येथे करोनाचा शिरकाव झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

श्वानसंख्येला पालिका रोखणार

म. टा. वृत्तसेवा, कल्याण करोनासंबंधी उपाययोजनांमधून थोडीफार मोकळीक मिळताच पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांकडे मोर्चा वळवला असून या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी एक कृतीयोजना...

Navi Mumbai: Navi Mumbai: रुग्ण दगावल्याने डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात तोडफोड – navi mumbai deceased patient kin create ruckus at nmmc hospital in vashi

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण दगावल्याने नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांना मारहाण केली. तसेच...

Recent Comments