Home शहरं औरंगाबाद aurangabad News : बीएड, विधी सीईटी अर्ज; ८ जूनपर्यंत मिळाली वाढ -...

aurangabad News : बीएड, विधी सीईटी अर्ज; ८ जूनपर्यंत मिळाली वाढ – b.ed, law cet application; increased till june 8


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bराज्य सामाहिक प्रवेश पूर्व परीक्षा कक्षतर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या बीएड, एमएड, इंटिग्रेटेड बीएड, विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी नव्या वेळापत्रकाप्रमाणे ८ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

लॉकडाऊनमुळे विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात अनेकदा बदल करण्याची वेळ सीईटी सेलवर आली आहे. नव्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना आता आठ जूनपर्यंत प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. सीईटी सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुदा ही मुदतवाढ शेवटची असेल. बीएड अभ्यासक्रमांसाठी १५ व १६ जुलै रोजी परीक्षा होईल. एलएलबीसाठी ६ ऑगस्ट तर एमएड, एमपीएड इतर अभ्यासक्रमासाठी २४ जुलै रोजी परीक्षा होणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

madhurta deshmukh: घरबसल्या गोष्टी ऐका आजी-आजोबांकडून – storyteller madhurata deshmukh is present stories for children under spin a yarn india using youtube and facebook

हर्षल मळेकर, मुंबईआजी-आजोबांच्या कुशीत शिरुन कोल्होबा, कावळा, सिंह-उंदिर यांच्या तसेच राम-कृष्णाच्या, बिरबलाच्या गोष्टी ऐकत झोपी जायचे हे भाग्य विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हल्ली फार...

Nitin Bhalerao Martyr: छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण – assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal...

नाशिक: छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले...

Recent Comments