Home शहरं औरंगाबाद aurangabad News : मुंबईहून आलेल्या पाच जणांवर गुन्हा… - crime against five...

aurangabad News : मुंबईहून आलेल्या पाच जणांवर गुन्हा… – crime against five from mumbai


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bकोणतीही पूर्व परवानगी न घेता मुंबईहून शहरात आलेल्या सहा जणांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस विभागाच्या गोपनीय शाखेत कार्यरत असलेले पेालिस कर्मचारी गोकुळ लोदवाल यांना रायगडनगर भागात काही जण हे मुंबईहून आल्याची माहिती मिळाली. त्यांनी २२ मे रोजी संबंधित पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता, या ठिकाणी सहा जण आल्याची माहिती मिळाली. दोन महिन्यांपूर्वी हे लोक मुंबईत राहत होते. त्यांनी औरंगाबादला येण्यापूर्वी महापालिका आयुक्त किंवा मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडून कोणतीही पूर्व परवानगी घेतली नाही. या प्रकरणात गोकुळ लोदवाल यांच्या फिर्यादीवरून विजय मिलिंद पारधे, संगीता मिलिंद पारधे, काजल मिलिंद पारधे, चंद्रभागा विठ्ठल साळवे, सुनील विठ्ठल साळवे यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

spinning mills are in crisis: राज्यातील सूतगिरण्यांना घरघर; बड्या राजकीय नेत्यांना दणका – the spinning mill industry in the state is in crisis

हायलाइट्स:राज्यातील मोजक्या सूतगिरण्या वगळता इतर सर्वच तोट्यात गेल्याने आणि त्याला मंदीचा आणखी फटका बसत असल्याने हा उद्योग मोठ्या प्रमाणात संकटात आला आहे.पाच वर्षापूर्वी...

Rakesh Tikait: rakesh tikait : राकेश टिकैत वादात; म्हणाले, ‘लाल किल्ल्यावर पोलिसांनी गोळीबार का केला नाही?’ – someone goes red fort and hoists a...

नवी दिल्लीः दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चात झालेल्या हिंसाचारप्रकरणी ( tractor rally violence ) खटला दाखल झाल्यानंतर भारतीय किसान युनियनचे (टिकैट) प्रवक्ते राकेश टिकैत (...

truck bike accident in aurangabad: ट्रकची धडक; दोन तरुण ठार – two young man died in truck and bike accident in aurangabad

ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बीडबायपास रोडवरील नाईकनगर गेटसमोर घडली.  Source link

Recent Comments