Home शहरं औरंगाबाद aurangabad News : मोबाइल चोरला; आरोपी जेलमध्ये - mobile stolen; the accused...

aurangabad News : मोबाइल चोरला; आरोपी जेलमध्ये – mobile stolen; the accused is in jail


औरंगाबाद: मध्यवर्ती बस स्थानकातून महिलेच्या पर्समधून मोबाइल चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी तब्बल चार महिन्यांनंतर गजाआड केले. त्यांच्याकडून चोरीचा मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. शकील खान सलीम खान (वय ३१) व शेख अलीम शेख शौकत (वय ३४, दोघे रा. बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात जयश्री विवेक कुमार (वय ३९, रा. लेबर कॉलनी) यांनी तक्रार दिली होती. त्या एक फेब्रुवारी रोजी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकावरून सिल्लोडकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चेन उघडून सहा हजार रुपयांचा मोबाइल चोरुन नेला. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून दोन आरोपींना मंगळवारी रात्री अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी बुधवारी दिले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

L&T Construction Awarded Mega Contract : बुलेट ट्रेन प्रकल्प सुस्साट; ‘लार्सन अँड टुब्रो’ला मिळाले कंत्राट – l&t construction awarded mega contract to build india’s...

मुंबई : 'एल अँड टी'च्या बांधकाम विभागाने भारतातील आपल्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी नॅशनल हाय- स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एनएचआरसीएल) मोठे कंत्राट मिळवले...

…चहावाला निघाला सट्ट्याचा ‘बुकी’

म. टा. प्रतिनिधी, दुबई येथे सुरू असलेल्या '' सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ''ला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव सत्यनारायण मुंदडा (४०, रा. सिडको)...

Suryakumar Yadav: IPL 2020: सूर्यकुमारला मिळू शकते का भारतीय संघात स्थान? पाहा प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणाले… – ipl 2020: indian head coach ravi...

आबुधाबी: मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव हा चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या २-३ आयपीएलपासून सूर्यकुमार सातत्याने चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...

Recent Comments