Home शहरं औरंगाबाद aurangabad News : लाच घेताना ग्रामसेवक अटकेत - gramsevak arrested for taking...

aurangabad News : लाच घेताना ग्रामसेवक अटकेत – gramsevak arrested for taking bribe


फुलंब्री : तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामसेवक विनयआरमाळ याला शौचालयाच्या अनुदानाचा धनादेश काढण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दोन जून) सापळा रचून पडकले. आरमाळ यांने शौचालयाचे अनुदान खात्यावर टाकण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या दोन भावाकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी रितसर तक्रार केली होती. विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ग्रामसेवक विनय आरमाळ याला ठरवल्याप्रमाणे सहा हजार रुपयांची लाच घेताना पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश धोकरट, गणेश पंडुरे, विजय बाह्मद, चंद्रकांत शिंदे यांनी सापळा यशस्वी केला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Fake SMS वरून ट्रायचा BSNL, Airtel, Jio, Vi सह कंपन्यांवर कोट्यवधींचा दंड

नवी दिल्लीः टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने ग्राहकांना फेक एसएमएस पाठवल्याप्रकरणी भारतातील ८ टेलिकॉम कंपन्यांवर संयुक्तपणे ३५ कोटींचा दंड ठोठावला आहे....

26/11 Mumbai Attack in Marathi: Mumbai 26/11 attack २६/११ हल्ला: ‘या’ देशात उभारले जाणार स्मारक – Mumbai Terror Attack Israelis Planning Memorial For Victims...

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये...

Recent Comments