Home शहरं औरंगाबाद aurangabad News : लातूर खुनप्रकरण: सहा जण ताब्यात - latur murder case:...

aurangabad News : लातूर खुनप्रकरण: सहा जण ताब्यात – latur murder case: six arrested


म. टा. प्रतिनिधी, लातूर

निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे रविवारी (२४ मे) पहाटे झालेल्या चुलत्या-पुतण्याच्या खुनप्रकरणात पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

या खुनप्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक हिमंत जाधव, डीवायएसपी निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील नागरगोजे यांनी भेट दिली. याप्रकरणी कासारशिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून कासारशिरसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक डमाले आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना ताब्या घेतले.

यांना घेतले ताब्यात

विद्यमान बरमदे, अविनाश दत्तू माने, गणेश दत्तू माने (रा. बोळेगाव), तसेच सचिन सोळंके, नितीन सोळंके, भरत सोळंके (रा. चांदोरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BJP: औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजप सर्व जागा लढणार – bjp will contest all seats of aurangabad municipal corporation election

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद महापालिकासाठी भाजपने कंबर कसली असून, तयारीसाठी शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक व्यापक बैठक घेण्यात आली. महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढण्याचा...

Virender Sehwag Make Comment On Fast Bowler Mohammed Siraj – IND vs AUS : मोहम्मद सिराजवर वीरेंद्र सेहवागने केली खास टिप्पणी, ट्विट झाले व्हायरल...

ब्रिस्बेन, IND vs AUS : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आजचा चौथा दिवस चांगलाच गाजवला. सिराजने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडेच...

Natasa Stankovic Shares Emotional Post For Hardik Pandya Father – ‘आपलं घर शांत झालं,’ सासऱ्यांच्या निधनावर नताशा स्टॅनकोविकने शेअर केली भावुक पोस्ट | Maharashtra...

मुंबई- क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याचे वडील हिमांशू पांड्या यांचं नुकतच निधन झालं. हिमांशू यांची सून आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आपल्या सासऱ्यांच्या आठवणीत अनेक...

jee neet exam questions: JEE Main, NEET मधील प्रश्न सुधारित अभ्यासक्रमानुसार – jee main neet 2021 exam questions will be based on revised syllabus...

आगामी जेईई, नीट परीक्षांमध्ये सुधारित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केली. केंद्रीय विद्यालयांच्या विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत...

Recent Comments