Home शहरं औरंगाबाद aurangabad News : सारंग सोसायटी, पुष्पक गार्डनमध्ये करोनाचा शिरकाव - coronation in...

aurangabad News : सारंग सोसायटी, पुष्पक गार्डनमध्ये करोनाचा शिरकाव – coronation in sarang society, pushpak garden


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील उत्तमनगर, सारंग सोसायटी, पुष्पक गार्डन, म्हसोबानगर, म्हस्के पेट्रोलपंप, भानुदासनगर, शांतिनिकेतन कॉलनी, हर्षनगर, मयूर पार्क, विशालनगर, चित्रेश्वरनगर आदी नवीन भागात बुधवारी करोनाचे रुग्ण आढळले.

आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण बुधवारी आढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बुधवारी प्राप्त माहितीनुसार उत्तमनगर, म्हसोबानगर, म्हस्के पेट्रोलपंप पुष्पक गार्डन, मुलूमची बाजार, संसारनगर, भानुदासनगर, सारंग सोसायटी, शांतिनिकेतन कॉलनी, मयूर पार्क, विशालनगर, प्रतापनगर, चित्रेश्वरनगर या नवीन भागात करोनाचे रुग्ण आढळले. यापैकी काही रुग्ण क्वारंटाइन झाल्यानंतरही पुन्हा करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. जवाहरनगर, टिळकनगर, गारखेडा परिसर, सिडको भागातील काही वसाहतींत दररोज करोनाबाधित आढळत आहेत. बीड बायपासचा काही भाग देखील संवेदनशील आहे. रुग्ण सापडत असलेले भाग सील करून उपाययोजना केल्या जात आहेत.

B जिल्हा परिषदेचा कर्मचारी बाधितB

जिल्हा परिषदेत देखील एक कर्मचारी करोनाबाधित असल्याचे लक्षात आले आहे. तो कर्मचारी ज्या विभागात कामाला आहे त्या विभागातील त्याच्या संपर्कातील काही कर्मचाऱ्यांचे लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gupkar Declaration: काश्मिरात हालचालींना वेग; मेहबूबा मुफ्तीच्या निवासस्थानी आज मोठी बैठक – gupkar declaration peoples alliance for declaration meeting at mehbooba mufti residence

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या निवासस्थानी पीपल्स अलायन्स फॉर डिक्लरेशची (PAD) आज बैठक होत...

Devendra Fadnavis Corona Positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; केलं ‘हे’ आवाहन – opposition leader devendra fadnavis tests positive for covid 19

मुंबई: करोना काळात राज्यभर दौरे करणारे व लोकांना भेडसावणारे प्रश्न राज्य सरकारकडे मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे....

e vehicle may be delay due to corona: करोनाचे संकट; ई-वाहनांना लागणार ब्रेक – e-vehicles will be delayed

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन २०३० पर्यंत संपूर्ण देशात ई-वाहने रस्त्यांवर चालवली जातील, हा केंद्र सरकारचा संकल्प अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट...

Recent Comments