Home शहरं औरंगाबाद aurangabad News: ‘सारी’चे सात रुग्ण दाखल - seven patients of 'sari' admitted

aurangabad News: ‘सारी’चे सात रुग्ण दाखल – seven patients of ‘sari’ admitted


‘सारी’ या आजाराचे सात रुग्ण शुक्रवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती महापलिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली…

Updated:

MT

औरंगाबाद: ‘सारी’ या आजाराचे सात रुग्ण शुक्रवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती महापलिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. आतापर्यंत ‘सारी’ या आजाराचे २६६ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी २४२ रुग्णाचे करोनाबाबतचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १६ व्यक्तींचे निधन झाले असून २२ जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहे.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील ‘तो’ नगरसेवक कोण? – jameel shaikh death complaint against thane corporator

महेश गायकवाड । ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांचे मारेकरी २४ तासानंतरही सापडलेले नसून मारेकऱ्यांना अटक करण्याचे पोलिसांचे युद्धपातळीवर...

cricket news News : ‘भारताचा कसोटी मालिकेत ४-० असा पराभव होणार’ – india tour of australia 2020 india will lose 4-0 in test series...

नवी दिल्ली: india tour of australia 2020सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ वनडे आणि टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिका खेळणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी...

Recent Comments