Home देश bengal has highest covid 19 mortality rate: करोना: पश्चिम बंगालमध्ये मृत्यूदर देशात...

bengal has highest covid 19 mortality rate: करोना: पश्चिम बंगालमध्ये मृत्यूदर देशात सर्वाधिक – bengal has highest covid 19 mortality rate as coparing with other states in india central team tells chief secretary of state


कोलकाता: देशभरात करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण पश्चिम बंगाल राज्यात सर्वात जास्त आहे. या राज्यात मृत्यूदर १२.८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. केंद्र सरकारची केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाच्या हे निदर्शनास आले असून तसे पथकाचे प्रमुख अपूर्व चंद्रा यांनी पश्चिम बंगालचे प्रधान सचिव राजीव सिन्हा यांना दिल्लीला निघण्यापूर्वी पत्राद्वारे कळवले आहे.

करोना Live: देशात २४ तासांमध्ये करोनाचे २,५५३ नवे रुग्ण

पश्चिम बंगाल राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर देशात सर्वाधिक असून हा अतिशय कमी चाचण्या घेणे, दक्षता न बाळगणे आणि योग्य प्रकारे ट्रॅकिंग न ठेवण्याचा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे, असे या केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाचे प्रमुख अपूर्व चंद्रा यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगाल राज्य सरकारने आपल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये नमूद केलेल्या कोविड-१९ ची लागण झालेल्यांची संख्या आणि केंद्र सरकारशी त्या संख्येबाबत दिलेल्या माहितीत विसंगती विसंगती समोर आली असल्याचे चंद्रा यांनी पत्रात नमूद केले आहे. चंद्रा यांच्या नेतृत्वात हे पथक शहरात दोन आठवडे मुक्काम करून पुन्हा राजधानीत परतले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

SBI Home Loan Interest Rate: कर्ज झालं स्वस्त; भारतीय स्टेट बँकेची ‘या’ ग्राहकांसाठी गृहकर्जावर विशेष सवलत – Sbi Reduce Home Loan Rate For Limited...

हायलाइट्स:'एसबीआय'चे गृहकर्ज दर सिबिलशी संलग्न आहेत. चांगला सिबिल असणाऱ्या ग्राहकांना सवलतीत मिळणार गृहकर्जआज बँकेने व्याजदरात केली ०.७० टक्के कपातमुंबई : तुम्ही जर गृहकर्ज...

'चांदीचे बंगले'.. जगण्याचा संघर्ष

मणिबेली, (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) : नर्मदा बचाव आंदोलनामुळे आणि सोशल मीडियामधून नर्मदेकाठचे हे गाव अनेकांपर्यंत पोहचले आहे. या मणिबेलीला निवडणुकांच्या निमित्ताने...

Aurangabad Corona Update: Coronavirus : दोन मृत्यू, २५६ नवे बाधित – aurangabad reported 256 new corona cases and 2 deaths yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहरात रविवारी करोनाच्या २५६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दोन रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.तिसगाव येथील ६६ वर्षीय, तर संभाजी कॉलनी,...

Subodh Bhave Post For Gayatri Datar On Instagram See Funny Comment – ‘सेटवर कसा असतो गायत्री सोबतचा सीन’ सुबोध भावेच्या गंमतीशीर पोस्टवर कमेंटचा पाऊस...

हायलाइट्स:गायत्री दातारनं सुबोध भावेच्या 'तुला पाहते रे' या मालिकेतून केलं होतं अभिनय क्षेत्रात पदार्पणसुबोध भावेनं गायत्रीसाठी लिहिली गंमतीशीर पोस्टसुबोध भावेच्या पोस्टवर चाहत्यांच्या धम्माल...

Recent Comments