Home शहरं औरंगाबाद

औरंगाबाद

‘ट्रु जेट’कडूनही उड्डाणाची तयारी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद लॉकडाऊननंतर प्रवासी वाहतुकीची सर्व साधने सुरू झाली आहे. हवाई संपर्काचाही यात समावेश आहे. एयर इंडिया आणि इंडिगोनंतर ट्रु जेट कंपनीतर्फे...

astik kumar pandey: हर्सूल कचरा केंद्राच्या जागेवर मालकीचा दावा – amc chief astik kumar pandey has directs to file against fir who claims for...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादहर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या कामात स्थानिक नागरिकांकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे. काही जण त्या जागेवर मालकी हक्क...

sterilization of dogs in aurangabad: तीन हजारांवर कुत्र्यांची नसबंदी – sterilization of over three thousand dogs in aurangabad

औरंगाबाद: शहरात गेल्या अडीच महिन्यात तीन हजारांपेक्षा जास्त मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली. महापालिकेने या कामासाठी राजस्थान येथील उषा इंटरप्रायजेस या संस्थेला...

Subhash Desai: पालकमंत्री देसाई दोन दिवस शहरात – guardian minister subhash desai will take review of aurangabaad municipal corporation work

जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत गुरुवार (२९ ऑक्टोबर) आणि शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) विविध बैठका होणार आहेत. गुरुवारी दुपारी १२ ते दोन या...

women child development officer suspended: बीडचे महिला बालविकास अधिकारी निलंबित – beed’s women child development officer suspended

पृथा वीर, औरंगाबाद:बीड जिल्ह्याचे महिला बाल विकास अधिकारी आर. डी. कुलकर्णी यांची कार्यपद्धती संदिग्ध असल्याचे निदर्शनास आल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले...

astik kumar pandey: पालिका प्रशासकांना मिळणार मुदतवाढ – aurangabad municipal corporation chief astik kumar pandey will get extension

औरंगाबाद : आस्तिककुमार पांडेय यांना महापालिका प्रशासक म्हणून आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या मुदतवाढीचे आदेश गुरुवारी (२९ ऑक्टोबर) प्राप्त होण्याची...

aurangabad corona cases: ‘करोना’चे पाच मृत्यू; ११९ नवे बाधित – aurangabad reported 119 new corona cases and 5 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील तीन, तर जालना जिल्ह्यातील दोन, अशा पाच बाधितांचा बुधवारी उपचार सुरू असताना घाटीसह खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचवेळी जिल्ह्यात...

aurangbad corona cases: मराठवाड्यात ५०७ रुग्ण, १७ जणांचा मृत्यू – marathwada reported 507 new corona cases and 17 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत बुधवारी (२८ ऑक्टोबर) एकूण ५०७ नवीन करोनाबाधित आढळले. विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १७ करोनाबाधितांचा गेल्या २४...

sanitizers hit notes currency notes: सॅनिटायझरचा नोटांना फटका? – sanitizers hit currency notes says bank employees

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसॅनिटायझरमुळे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होऊ शकतात, हे समोर आल्यानंतर आता चलनी नोटांनाही सॅनिटायझरचा फटका बसू शकतो का, अशी शंका...

मान्यता मिळेना, रस्ते होईनात

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद रस्त्यांच्या कामासाठीच्या निधीला शासनाच्या नगरविकास विभागाची प्रशासकीय मान्यता मिळत नसल्यामुळे औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांना महापालिकेच्या माध्यमातून मुहूर्त लागलेला नाही....

gst department: राज्य ‘जीएसटी’कडून जुन्या मोंढ्यात तपासणी – gst tax office investigate 4 traders over suspicion of irregularities in gst payment process in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'जीएसटी' भरणा प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्याच्या संशयावरून राज्य कर जीएसटी कार्यालयाने बुधवार २८ ऑक्टोबर रोजी जुन्या मोंढ्यातील चार व्यापारी प्रतिष्ठानांची...

aurangabad News : महसूल कर्मचाऱ्यांचे रजा आंदोलन – revenue employees protest

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद विभागात रखडलेल्या पदोन्नत्या व प्रलंबित खटल्यातील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी विभागातील महसूल कर्मचाऱ्यांनी २८...

Most Read

Aurangabad Municipal Corporation: पालिका प्रशासकपदी पांडेय कायम – astik kumar pandey retains as aurangabad municipal corporation chief till election

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादनिवडणूक होईपर्यंत महापालिकेवर प्रशासक कायम राहणार आहे. त्यामुळे विद्यमान प्रशासक आस्तिककुमार पांडेय प्रशासकपदी कायम राहतील असे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या...

निष्काळजीपणाचा बळी!

म. टा. वृत्तसेवा, सिडको सिडकोतील भूमिगत तारांचा विषय नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. विद्युत तारा भूमिगत केल्या नाही म्हणूनही अपघात होतात, तर विद्युत तारा भूमिगत...