म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरमाओवादी समर्थक असल्याच्या आरोपाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नवी दिल्लीतील प्रा. साईबाबा याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरआता राज्यातील एसटी बसेसना ई-टॅग लावण्यात आला आहे. त्यामुळे या गाड्यांचा पथकर नाक्यांवरील वेळ वाचणार आहे.पथकर नाक्यावर थांबणे, पैसे देऊन...
म.टा. वृत्तसेवा, बुलडाणा
संपूर्ण परिवार करोनाने बाधित होता. त्यातच कुटुंबातील ज्येष्ठाचा करोनाने बळी घेतला. करोनाच्या दहशतीमुळे अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे येत नव्हता. यावेळेस देऊळगावराजा येथील...
अकोला: राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने देण्यात आलेल्या घोषणेवरून वाद निर्माण झालेले असतानाच आता त्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे....
म.टा. प्रतिनिधी, नागपूर लॉकडाउन होणार की नाही, याबाबतची चर्चा रंगत असताना दुकानदारांना वेळेच्या मर्यादेवरून दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. कुठे सायंकाळी पाच...
भंडारा : राज्यातील एकमेव असलेला गोसेखुर्द धरणाच्या 'कॅचमेंट' परिसरात झालेल्या मुसधार पावसामुळे पूर्णपणे भरला आहे. या सिंचन प्रकल्पाच्या ३३ वक्र दरवाजांपैकी पाच...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरलॉकडाउनच्या तीन महिन्यांत ग्राहकांना सरासरी वीज देयके देत असताना आकारण्यात आलेल्या रकमेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आक्षेप घेत...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरपीएम केअर फंडच्या विश्वस्त मंडळाला कोणाला आर्थिक मदत करायची, त्याबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार आणि स्वातंत्र्य आहे. त्यामुळे एखाद्याला निधी...
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरनियमांचे उल्लंघन करून कोव्हिडच्या धोक्याला आमंत्रण देणाऱ्या तब्बल ६ हजार ८० नागरिकांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे....
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरकरोनामुळे घोषित केलेल्या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना मोठ्या रक्कमेची वीज देयके देण्यात आली असून, ती रद्द करण्यात यावी आणि ग्राहकांना...
ravindra.gajbhiye@timesgroup.comTweet : @MTravigajbhiyeनागपूर : दोन वर्षांपूर्वी, २१ ऑगस्ट २०१८ रोजी यशोधरानगरजवळील हमीदनगर कब्रस्तान परिसरातील नऊ वर्षांचा अदनान कुरैशी वनदेवीनगर येथील नाल्यात वाहून गेला...
हायकोर्टाची विचारणाम. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरकळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक निर्धारित मुदतीत घेण्याबाबत आदेश दिले असताना त्या आदेशाचे पालन का करण्यात...
मुंबई: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'बळाचा वापर करून आंदोलन चिरडलं तर...