म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशिवजन्मोत्सव सोहळ्यात पारंपरिक मिरवणुकीस परवानगी मिळावी, असे साकडे शहरातील शिवजन्मोत्सव समिती आणि विविध मंडळांच्या सदस्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना...
म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्पनाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलननगरीचे 'स्वातंत्र्यवीर सावरकरनगरी' अथवा व्यासपीठाचे 'स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर' असे नामकरण करावे, अशी मागणी येथील भगूरपुत्र...
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात रविवारी सायंकाळपर्यंत १५७ जणांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे तेवढेच रुग्ण करोनामुक्तदेखील झाले आहेत. दिवसभरात...
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकनाशिकच्या पुण्यभूमीत साहित्य संमेलन होत आहे, ही महाराष्ट्रातील तमाम साहित्यप्रेमींसाठी आनंदाची बाब आहे. नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे कार्यकर्ते अत्यंत कमी...
नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाल्यानंतर स्वागताध्यक्ष व निमंत्रक निवडीच्या हालचाली सुरू झाल्या...
म. टा. वृत्तसेवा, मनमाडमनमाड व नाशिकहून मुंबईकडे जाण्यासाठी चाकरमाने, प्रवाशांना सोयीची असलेली नांदेड-मुंबई व मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस २७ जानेवारीपासून सुरू होत आहे. करोना...
माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Source link...
अशोक सुर्यवंशी, नाशिककायदा व सुव्यवस्था राखण्यासह गुन्हेगारांना शोधून काढून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणे हे पोलिसांचे मुख्य काम असले तरी त्यामागे प्रत्यक्ष व्यवस्थापकीय, कारकुनी...
म. टा. प्रतिनिधी, नाशिकगेल्या काही दिवसांपासून सतत चढेच असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. नाशिकमध्ये शनिवारी पेट्रोलचे दर लिटरला ९२.७४...
म. टा.खास प्रतिनिधी, नाशिक नाशिक येथे होऊ घातलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची...
सांगली: सांगलीतून निघालेला ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर विधान केले...