Home देश china threatens india: भारत-तैवान जवळीकने चीनचा तीळपापड, आता भारताला दिली 'ही' धमकी...

china threatens india: भारत-तैवान जवळीकने चीनचा तीळपापड, आता भारताला दिली ‘ही’ धमकी – china will fight back if india uses the taiwan question to bargain with china on boundary negotiations


नवी दिल्लीः तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी अलिकडेच चीनच्या नापाक मनसुब्यांचा पर्दाफाश केला. यावरून चीनचा संताप झाला आहे. आता या मुद्द्यावरून चीनने भारताला धमकी दिली आहे. भारताने सीमावादाच्या चर्चेत तैवानचा मुद्दा उपस्थित केला तर कारवाई केली जाईल, अशी धमकी चीनने भारताला दिली आहे.

हिंदी महासागरातून होणारी वाहतूक भारतासाठी जोखीमीची ठरेल इशारा भारत आणि तैवानच्या वाढत्या जवळीकवरून चिनी तज्ञांनी दिला आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्सने हे वृत्त दिलं आहे. सीमावादाच्या चर्चेदरम्यान भारताने तैवानचा मुद्दा उपस्थित केला तर कारवाई करू, अशी धमकीही चीनने दिली आहे. त्याच वेळी, भारतातील चीनच्या दुतावासाने “तैवान स्वातंत्र्य” मुद्द्यावर भारतीय माध्यमांनी तैवानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या मुखलाखतीचाही चिनी दूतावासाने निषेध केला होता.

तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांच्या मुलाखतीमुळे भारत चीनसंबंधी एका सिद्धांचे गंभीरपणे उल्लंघन करण्यासाठी भाग पडलं. जे तैवान मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन भूमिकेच्या उलट आहे. चीनच्या सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी संबंधित मूलभूत हितसंबंधांच्या मुद्द्यांवर संबंधित भारतीय माध्यमांनी योग्य ते भूमिका घ्यावी असा आमचा आग्रह आहे. त्यांनी तैवान स्वातंत्र्यच्या मुद्द्याला व्यासपीठ उपलब्ध करून देऊ नये आणि जनतेत चुकीचा संदेश पाठवणं टाळावं, असं भारतातील चिनी दुतावासाकडून सांगण्यात आलं.

भारतात भूकबळीने स्थिती ‘गंभीर’, मोठ्या राज्यांवर तज्ज्ञांनी ठेवला ‘हा’ ठपका

करोना संकट: PM मोदींची अधिकाऱ्यांशी चर्चा, लसींच्या वितरणासंबंधी दिले आदेश

तिबेटप्रमाणेच चीन तैवानवरही कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. पण आपण स्वतंत्र देश आहोत हा संदेश तैवान जगाला देत आला आहे. यासाठी तैवानच्या अध्यक्षांनी आणि इतर नेत्यांनी अनेकदा भारताचे कौतुक केले आहे आणि पाठिंबा मागितला आहे. यातूनच तैवानने चीनची पोलखोल केलीय. चीन आपल्या आर्थिक घडीचा उपयोग करून इतर देशांवर कब्जा करत असल्याचा आरोप तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी यांनी केला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

secure application for the internet: आत्मनिर्भर भारत: इंडियन आर्मीने लाँच केले Whatsapp सारखे मेसेजिंग अॅप – aatmanirbhar bharat mission: indian army launches indigenous mobile...

नवी दिल्लीः 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने एक नवीन मेसेजिंग अॅप डेव्हलप केला आहे. इंडियन आर्मीकडून लाँच करण्यात आलेल्या या मेसेजिंग अॅप्लिकेशनला 'Secure...

nashik crime news: Nashik: कोल्ड ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार – Nashik Woman Sexually Assaulted On Pretext Of Career In Modeling

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: मॉडेलिंगमध्ये करिअरच्या भूलथापा देत एकाने गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी अत्याचार करून व अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत...

Eastern Freeway: ईस्टर्न फ्री वेला द्या विलासरावांचे नाव – mumbai guardian minister aslam shaikh has demanded to give late. vilasrao deshmukh to eastern freeway

म. टा. प्रतिनिधी, मुंबईदक्षिण मुंबईतून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जाण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा ईस्टर्न फ्री वे या मार्गास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे...

Nitish Kumar Says Castes Should Get Reservation In Proportion To Their Population – बिहार निवडणूक: आता नीतीश कुमारांनी फेकला ‘लोकसंख्येनुसार आरक्षणाचा’ फासा

पाटणा: बिहारच्या राजकीय रणभूमीत (Bihar Election 2020) आता आरक्षणाचा (Caste Reservation) मुद्दा आला आहे. जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळायला हवे, असे नीतीश कुमार (Nitish...

Recent Comments