Home देश corona cases in india : Corona cases in india live updates: भारतातील...

corona cases in india : Corona cases in india live updates: भारतातील करोना रुग्णांची संख्या २६ हजारांच्या पुढे – coronavirus live updates: india cases cross 26000


नवी दिल्ली: महाराष्ट्रात एका दिवसात तब्बल ८११ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं देशातील करोनाबाधितांची संख्या २६ हजारांच्या पुढं गेली आहे. तर, शनिवारी आणखी ४३ मृत्यूंची नोंद झाल्यानं देशातील करोना बळींचा आकडा ८२१ वर पोहोचला आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसातील ताज्या घडामोडी…

लाइव्ह अपडेट्स:

>> दिल्लीतील बाधितांचा आकडा अडीच हजारांच्या पुढे

>> गुजरातमध्ये आणखी २५६ पॉझिटिव्ह, ३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण असलेलं देशातील दुसरं राज्य

लॉकडाऊनः पंतप्रधान मोदींची आज ‘मन की बात’

>> महाराष्ट्रात एका दिवसात ८११ नव्या रुग्णांची नोंद

>> देशभरातील करोनाग्रस्तांचा आकडा २६ हजारांच्या पुढे, मृतांची संख्या ८२१ वर

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि… – jameel shaikh death shooters went to malegaon in...

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला...

Recent Comments