Home देश Corona Outbreak in India Live Updates : Coronavirus Cases in India Today:...

Corona Outbreak in India Live Updates : Coronavirus Cases in India Today: रुग्णांची संख्या १६,११६ वर – Marathi News | Lockdown Relaxation India : Coronavirus In India Live Updates And Covid 19 Cases Lockdown Latest News


देशभरातील लॉकडाउनचा आजचा २७ वा दिवस असून, केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार आज पासून देशातील अनेक क्षेत्रांंमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे स्थलांतरित मजुरांनाही काही अटींनिशी राज्यांतर्गत काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, देशात रस्ते वाहतूक, प्रवासी रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतुकीवर कोणताही निर्णय झालेला नाही. या बरोबरच देशभरात करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. पाहुयात, आजची देशभरातील लॉकडाउन आणि करोनाशी संबंधित घटना, लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून…

Live अपडेट्स…

>> आज पासून लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयातील कामकाजाला सुरुवात, वाहनांचे सॅनिटायझेशन करणे सुरू.

>> देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली १७,२६५ वर.

>> गेल्या २४ तासांमध्ये देशामध्ये १५५४ नवे करोनाचे रुग्ण आढळले

>> गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३६ रुग्णांचा मृत्यू. तर एकूण मृत्यू ५५३.

>> देशभरात आतापर्यंत २५४७ रुग्ण झाले बरे.

>> दिल्लीत आजपासून लॉकडाउनदरम्यान कोणतीही सूट नाही.

>> तीन करोनारुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटीन करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या ५४ लोकांना अटक.

>> हरयाणा: राष्ट्रीय महामार्गावर आजपासून टोल वसुली सुरू.

>> तेलंगणमध्ये लॉकडाउन ७ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय.

>> महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ५०० हून अधिक नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ४,२०० पार.

>> संध्या देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचे बुकिंग न करण्याचा डीजीसीएचे आवाहन.

>> देशभरातील करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १६,११६ वर पोहोचली आहे. तर, मृताचा आकडा ५१९ वर पोहोचला आहे.

>> नमस्कार, मटा ऑनलाइनच्या या लाइव्ह अपडेट्समध्ये आपले स्वागत. देशभरातील आजची करोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी वाचत राहा
लाइव्ह अपडेट्स…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sensex rise today: Sensex Today शेअर बाजारात तेजी; सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स वधारला – sensex surge today reclaim 50000 mark

हायलाइट्स:भांडवली बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात तेजी आहे.सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला असून त्याने ५०१०० अंकाची पातळी ओलांडलीराष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार तांत्रिक बिघाडामुळे खंडीत...

nana patole latest news: Nana Patole: महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येणार!; नाना पटोले यांनी केले ‘हे’ मोठे विधान – congress will come to power in...

हायलाइट्स:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावला बैठकांचा धडाका.पालिका निवडणुकीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना.आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येईल: पटोलेमुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नव्या दमाचे...

coronavirus in mumbai latest news: Coronavirus In Mumbai: मुंबईत ४ महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ; ‘हे’ आकडे टेन्शन वाढवणारे – mumbai records 1167 covid 19 cases...

हायलाइट्स:मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात करोनाचा धोका वाढला.मुंबईत झाली चार महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ.ठाणे जिल्ह्यातही नवीन ६१४ रुग्णांची पडली भर.मुंबई: राज्याची राजधानी मुंबईवरील करोना संसर्गाचा...

Recent Comments