Home शहरं औरंगाबाद coronavirus: औरंगाबादेत ५७ नवे करोनाबाधित; रुग्णसंख्या हजाराच्या उंबरठ्यावर - 57 new more...

coronavirus: औरंगाबादेत ५७ नवे करोनाबाधित; रुग्णसंख्या हजाराच्या उंबरठ्यावर – 57 new more coronavirus positive patient found in aurangabad


औरंगाबाद: औरंगाबादमध्ये आज ५७ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या ९५८ झाली आहे. गंगापूर आणि खुलताबादपाठोपाठ आणि कन्नड तालुक्यातही करोनाचा शिरकाव झाला असून कन्नड तालुक्यातील देवळाणा येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

औरंगाबादमध्ये आज सापडलेल्या जालान नगर, उलकानगरी, रोहिदास हाऊसिंग सोसायटी, संजय नगर, विद्यानगर, सेव्हन हिल, एन ६ सिडको, सिंधी कॉलनी, न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी, सिल्क मिल कॉलनी, घाटी, रेंटीपुरा, गल्ली नंबर दोन आणि सातारा परिसरात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. गणपती बाग आणि सातारा परिसर ६, पुंडलिक नगर ५, हुसेन कॉलनी आणि बहादूरपुरा येथे प्रत्येकी ८, राम नगर, बारी कॉलनी, कबाडीपुरा, बुढीलेन, शरीफ कॉलनी, बाबर कॉलनी येथे प्रत्येकी ३ आणि अन्य ठिकाणी २ रुग्ण सापडले आहेत.

करोनाबाधितांच्या संख्येनं ९० हजारांचा आकडा ओलांडला

तर कन्नड तालुक्यातील देवळाणा येथेही करोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९५८ झाली आहे, तर आतापर्यंत २७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५५ जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, देवळाणा येथील करोना रुग्णांच्या नातेवाईकांचीही तपासणी करण्यात येणार असून ते राहत असलेला परिसर सील करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

LIVE : गेल्या २४ तासांत ४९८७ नवीन रुग्ण तर १२० मृत्यू

करोना रुग्णाला सव्वा लाखाचे बिल; मोफत सुविधा देण्याच्या घोषणेवर प्रश्नचिन्हSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments