Home शहरं मुंबई coronavirus : धोका वाढतोय! मुंबईत करोनामुळं १२ जणांचा मृत्यू; २८१ नवे रुग्ण...

coronavirus : धोका वाढतोय! मुंबईत करोनामुळं १२ जणांचा मृत्यू; २८१ नवे रुग्ण – coronavirus 281 new positive cases and 12 deaths have been reported today total number of cases in the city stands at 4870


मुंबई: करोनाचं संकट दिवसागणिक अधिकच गहिरं होत चाललं आहे. मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज दिवसभरात करोनाच्या संसर्गामुळं १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २८१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडा आता ४८७० वर पोहोचला आहे.

मुंबईत आज दिवसभरात १६७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ७६२ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर मृत्यूचा आकडा १९१वर पोहोचला आहे. आज मृत्यू झालेल्या १२ पैकी ७ रुग्णांना अतिजोखमीचे आजार होते. मृतांमध्ये ९ पुरुष आणि ३ महिला रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांपैकी एकाचे वय ४० वर्षांखालील होते, तर उर्वरित रुग्ण हे ४० ते ७० वर्षे वयोगटातील होते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आजचं राशीभविष्य… दिनांक २९ नोव्हेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक २९ नोव्हेंबर २०२० Source link

दीडदमडी : अवघी झाली गंमत…

गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला नेमकं काय झालं, यावर बरीच पुस्तकं येत आहेत. प्रत्येकाला दिसणारं सत्य वेगळं असतं, त्यामुळे या पुस्तकांमधून वेगवेगळं सत्य जगापुढे...

Recent Comments