Home शहरं औरंगाबाद Coronavirus aurangabad: जिल्ह्यात २०० नवे करोनाबाधित - 200 new corona affected in...

Coronavirus aurangabad: जिल्ह्यात २०० नवे करोनाबाधित – 200 new corona affected in the district


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात बुधवारी (२४ जून) आतापर्यंतचे सर्वाधिक २०० नवे करोनाबाधित आढळले. यामध्ये शहर परिसरात ११२, तर ग्रामीण भागातील ८८ रुग्णांचा समावेश आहे. त्यापैकी ७८ महिला व १२२ पुरुष आहेत.

महापालिका क्षेत्रातील कुतुबपुरा १, नागसेननगर १, बंजारा कॉलनी १, सराफा रोड २, व्हीआयपी रोड, ज्युबली पार्क १, पडेगाव १, संभाजी कॉलनी एन-सहा १, विद्या रेसिडेन्सी १, जुनाबाजार नारायणनगर १, पुंडलिकनगर २, पद्मपुरा १, इटखेडा १, विष्णूनगर १, सादातनगर १, उल्कानगरी १, संत तुकोबानगर एन-दोन, सिडको १, न्यू हनुमाननगर १, लक्ष्मीनगर, गारखेडा १, जयभीमनगर टाऊन हॉल १, हर्षनगर ७, संजयनगर बायजीपुरा ४, राजनगर १, हर्सूल जेल ४, सिद्धेश्वरनगर जाधववाडी २, वसंतनगर जाधववाडी ३, नागेश्वरवाडी १, एकतानगर चेतनानगर १, जाधववाडी १, क्रांतीनगर १, म्हसोबानगर २, पोलिस कॉलनी १, एन-नऊ हडको १, एन-११ येथे १, एन-१३ येथे १, राज हाईट १, विनायकनगर देवळाई २, विशालनगर १, गरम पाणी ३, बुढीलेन ३, गारखेडा ५, हरिचरणनगर गारखेडा १, शिवाजीनगर १, रोजा बाग २, दिल्ली गेट ६, बेगमपुरा १, नेहरूनगर १, जामा मशीद परिसर १०, मयूर पार्क १, समतानगर १, सेव्हन राज हाईटस २, शिवकृपा अपार्टमेंट १, चिकलठाणा ३, समर्थनगर ४, आनंदनगर २, रेहमानिया कॉलनी १, आरेफ कॉलनी १, भोईवाडा १, जुना बाजार १, बालाजीनगर २, न्यू पहाडसिंगपुरा १, घाटी परिसर १ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात ८८ रुग्ण

साईनगर बजाजनगर १, बजाजनगर वाळूज २, हिवरा २, पळशी १, मांडकी ४, कन्नड १, पांढरी पिंपळगाव १, दर्गा रोड, दारुसलाम पैठण ६, पडेगाव गंगापूर १, वाळूज ५, गंगापूर २, गोदावरी कॉलनी गंगापूर १, लक्ष्मी कॉलनी गंगापूर १, जयसिंगनगर गंगापूर २, हाफिजनगर सिल्लोड २, बिलालनगर सिल्लोड ५, इंदिरानगर वैजापूर १, पोलिस कॉलनी वैजापूर १, फुलेनगर पंढरपूर १, दिग्वजिय हाऊसिंग सोसायटी ६, न्यू भाग्योदय हाऊसिंग सोसायटी २, कंदील हॉटेलसमोर बजाजनगर ४, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर ३, बीएसएनएल गोदामाजवळ बजाजनगर ५, सिडको वाळूज महानगर २, श्रीराम प्लाझा, सिडको वाळूज महानगर १, सिडको कार्यालय परिसर ४, वडगाव २, चिरंजीव सोसायटी बजाजनगर २, स्वेतशिल सोसायटी बजाजनगर १, गणपती मंदिर परिसर बजाजनगर १, संजिवनी सोसायटी बजाजनगर १, द्वारकानगरी बजाजनगर २, आनंद सोसायटी बजाजनगर १, लोकमान्य चौक बजाजनगर २, आकाश सोसायटी बजाजनगर १, गाडगेबाबा हाऊसिंग सोसायटी बजाजनगर १, जयभवानी चौक बजाजनगर २, दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी बजाजनगर २, बालेगाव वैजापूर येथे ३ रुग्ण सापडले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai power outage: Nitin Raut: मुंबईतील ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात; आज कळणार नेमकं काय घडलं? – mumbai power outage was a likely chinese cyber...

हायलाइट्स:मुंबईतील 'पॉवर कट' हा चीनचा सायबर हल्लाअमेरिकेतील प्रसिद्ध दैनिकाचा एका अहवालाच्या आधारे दावामागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी झाला होता मुंबईतील वीज पुरवठा खंडितमुंबई:...

bomb blast viral video: Video दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा ८१ वर्षांनी स्फोट; परिसर हादरला – stunning drone footage shows 907 kg german world war 2...

हायलाइट्स:ब्रिटनमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यानच्या बॉम्बला स्फोटाद्वारे केले निकामी १० किलोमीटरपर्यंत ऐकू आले स्फोटाचे आवाजअनेक घरांच्या खिडक्या तुटल्या, भितींना तडे गेले लंडन: दुसऱ्या महायुद्धातील महाविनाशक...

aaditya thackeray: वरळीतील पब, बारवरुन राजकारण रंगलं; आदित्य ठाकरे म्हणतात… – aaditya thackeray reaction on nightlife in worli

हायलाइट्स:विरोधकांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरेवरळीतील पब, बारमधील गर्दीचे व्हिडिओ व्हायरलआदित्य ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रियामुंबईः राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदरासंघ असलेल्या वरळीत नाइट क्लबमध्ये...

Recent Comments