Home देश Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस -...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender


हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर त्यांनी ( telangana health minister etela rajender ) सर्व प्रथम लस घेण्याचा निर्णय रद्द केला. नागरिकांमध्ये लसवरील विश्वास वाढवण्यासाठी आपण प्रथम लस घेणार, असं एटाला राजेंद्र म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशात लसीकरण मोहीम सुरू केली.

राजकारण्यांनी लसीकरणात उडी घेऊ नये आणि आपली वेळ येण्याची वाट पाहावी. नागरिकांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहित करण्यासाठीचा त्या मागचा हेतू का असेना, असा इशारा पंतप्रधान कार्यालयाने दिला. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात खासदार आणि आमदार या सारख्या लोकप्रतिनिधींचा देखील समावेश करावा, अशी विनंती हरयाणा सरकारने केंद्राला केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांकडून हा इशारा देण्यात आला.

पंचायतीपासून ते संसदेच्या लोकप्रतिनिधींना फ्रंटलाइनचे कार्यकर्ते समजून त्यांना लस देण्याची मागणी, बिहार आणि ओडिशाच्या आरोग्य मंत्र्यांनीही केली होती.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलिस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कामगार यासारखे फ्रंटलाइन वर्कर्सना सरकारचे प्राधान्य आहे. यानंतरच्या दुसर्‍या प्राधान्य यादीत ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या गटांचा समावेश आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Maha Vikas Aghadi Has Decided To Fight The Thane District Central Bank Elections Together – ठाण्यातील ‘ही’ बँक ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीची फिल्डिंग |...

म. टा. प्रतिनिधी, ठाणेठाणे-पालघर जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढण्याचा निर्णय...

Bhagat Singh Koshyari Says Fear Of Second Corona Wave In Maharashtra – bhagat singh koshyari :’राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता’ | Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनासाठी विविध उपाययोजना आखतानाच राज्य सरकारने धारावीसारख्या भागात यशस्वीपणे कामगिरी केली आहे. मात्र करोनाची लढाई अजून सुरूच आहे. 'मी...

Recent Comments