Home महाराष्ट्र Covid-19 Hospital in Mumbai Updates: How To Find Nearest Covid Hospital In...

Covid-19 Hospital in Mumbai Updates: How To Find Nearest Covid Hospital In Mumbai – करोनाची लक्षणं? मुंबईत जवळचं रुग्णालय कसं शोधाल?


मुंबईत करोना रुग्णसंख्येचा आकडा ५३ हजारांवर गेला आहे. परिणामी देशाच्या आर्थिक राजधानीत करोना आयसीयू बेड्स संपले असून अनेक रुग्णांचा जीव जात आहे. त्यातच अनेकांना सर्दी, ताप, खोकला, थकवा, चव जाणे अशी अनेक लक्षणं आढळतात. पण डॉक्टर आणि रुग्णालय नेमकं शोधायचं कसं हा मोठा प्रश्न मुंबईकरांसमोर आहे. मुंबईत रुग्णालय नेमकं कसं शोधायचं, त्याची माहिती कशी घ्यायची, डॉक्टरांचा सल्ला कसा मिळवाल या प्रश्नांची उत्तरं पाहा…

 Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments