Home शहरं मुंबई Cyclone Nisarga Maharashtra Live Updates: Cyclone Nisarga : कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग...

Cyclone Nisarga Maharashtra Live Updates: Cyclone Nisarga : कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला!


मुंबईसह महाराष्ट्राची चिंता वाढवणारे निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेगही वाढला आहे. जाणून घेऊया वादळाबाबतचे सर्व अपडेट्स:

लाइव्ह अपडेट्स (Live Updates):

>> मुंबई विमानतळावरील उड्डाणे आणखी कमी झाली. आज फक्त ११ उड्डाणे रवाना होणार तर ८ विमाने येणार.

>> भाईंदर: उत्तनमधील मच्छीमारांची धावपळ, ३५० छोट्या-मोठ्या बोटी

>> वादळात बोटींचं काय होणार?; मच्छीमार चिंतेत

>> निसर्ग वादळ मुंबईपासून अवघ्या १६५ किलोमीटरवर… अलिबागच्या किनाऱ्यापासून ११५ किमीवर

>> रायगडमध्ये वादळ ११० ते १२० किलोमीटर वेगानं धडकण्याची शक्यता

>> निसर्ग वादळाचा परिणाम पुणे, नाशिकमध्येही जाणवणार, ७०-८० किमी वेगानं वारे वाहणार, मुसळधार पाऊस कोसळणार

वाचा: ‘या’ कारणामुळे कल्याण-डोंबिवली अनिश्चित काळासाठी अंधारात?

वाचा: ‘निसर्ग’ मुंबईच्या दिशेने; काही तासांत अलिबाग किनारी

>> चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून खबरदारीच्या सूचना

BMC

maharashtra times

बीएमसी

>> वाऱ्याचा सध्याचा ताशी वेग किलोमीटरमध्ये असा… गोवा: ३३, हर्णे: २६, कुलाबा: ३३, सांताक्रूझ: ९, डहाणू: ७

>> निसर्ग वादळ वेगाने पुढे सरकतंय. कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला

वाचा: चक्रीवादळ घोंगावतेय… पण घाबरू नका, अशी काळजी घ्या!

>> वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

maharashtra times

मुंबई

>> निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या आणखी जवळ. सकाळी साडेसहा वाजताच्या स्थितीनुसार अलिबागपासून १५५ किलोमीटर तर मुंबईपासून २०० किलोमीटर अंतरावर वादळ पोहोचल्याची हवामान विभागाची माहिती.

>> मुंबईत पहाटेपासूनच वादळी वारे. सांताक्रूझ वेधशाळेकडून ताशी २२ कि.मी वेगाने वारे वाहत असल्याची नोंद.

>> ‘निसर्ग’ मुंबईपासून २५० कि.मी. अंतरावर तर अलिबागपासून २०० कि.मी. अंतरावर. पहाटे पाच वाजताची स्थितीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad administration: एकावेळी फक्त पाचच ग्राहक – aurangabad administration has issued notice over rules and regulation for prevent second wave of corona

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद शहरात करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिका प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. पालिकेने मंगळवारी प्रशासनाने मंगल कार्यालयांसाठी निर्बंध आणि नियम...

‘या’ इंडियन कंपनीने चीनच्या शाओमी-रियलमीला मागे टाकले

नवी दिल्लीः ऑडियो प्रोडक्ट्सचे मार्केट गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. भारतात ऑडियो वियरेबल्स खूप प्रसिद्ध आहे. इंडियन युजर्ससाठी नवीन स्मार्टफोन्स प्रमाणे ऑडियो प्रोडक्ट्सची...

Jameel Shaikh Case One Arrested By Thane Police Crime Branch – Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकारी हत्या प्रकरणी पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती

ठाणे: ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख (Jameel Shaikh Murder) यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, रोज नवीन माहिती समोर येत आहे. शेख यांची...

Recent Comments