Home शहरं धुळे dhule News : झाडावरून पडल्याने तरुणाचा झाला मृत्यू - the young man...

dhule News : झाडावरून पडल्याने तरुणाचा झाला मृत्यू – the young man died after falling from a tree


Bम. टा. प्रतिनिधी, वैजापूर

Bझाडावरून पडल्याने शेळ्या चारणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (१० जून) तालुक्यातील धोंदलगाव येथे उघडकीस आली. प्रीतमकुमार मोगल सोळस (रा. धोंदलगाव) असे मृताचे नाव आहे. तो दुपारी तीन वाजेच्या सुमारास धोंदलगाव शिवारात शेळ्या चारत होता. शेळ्यांना चारा देण्यासाठी तो पिंपळाच्या झाडावर चढला. झाडावरून पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच तो मरण पावला. पोलिस नाईक किशोर आघाडे, दिलीप वेलगुडे यांनी पंचनामा केला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : बारामती अॅग्रोच्या गळीत हंगामास सुरुवात – baramati agro’s crushing season begins

म. टा. प्रतिनिधी, कन्नडबारामती अॅग्रो युनिट दोनच्या आठव्या ऊस गळीत हंगामाच्या गाळपास मंगळवारी सुरुवात झाली. कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक...

valmikis adopted buddhism: हाथरस: वाल्मिकी समाजाच्या ५० कुटुंबांनी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा – after hurt by hathras incidence fifty families of valmiki community adopted...

गाझियाबाद:हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी (Hathras gang rape case) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर वाल्मिकी समाजातील लोक या...

Recent Comments