Home शहरं धुळे dhule News : रावेरमध्ये करोनाने एकाचा मृत्यू - one killed by corona...

dhule News : रावेरमध्ये करोनाने एकाचा मृत्यू – one killed by corona in raver


रावेरमध्ये करोनाने एकाचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, रावेर

शहरातील भगवतीनगरातील ६० वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा जळगाव येथे उपचार सुरू असताना शनिवारी (दि. २३) मृत्यू झाला.

येथील भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी भुसावळला रवाना करण्यात आले होते. तेथून त्यांना जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. रावेरमधील या करोनाबाधिताच्या मृत्यूमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने उपाययोजना म्हणून रुग्णाच्या रहिवास असलेल्या परिसरात निर्जंतुकीकरण केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Recent Comments