Home शहरं धुळे dhule News : स्नेहभोजनप्रकरणी नंदुरबारला एकावर गुन्हा दाखल - a case has...

dhule News : स्नेहभोजनप्रकरणी नंदुरबारला एकावर गुन्हा दाखल – a case has been registered against nandurbar in connection with a love affair


म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील संचारबंदी आदेश आणि साथरोग प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल स्नेहभोजन प्रकरणात नंदुरबार येथील परवेजभाई करामतभाई खान यांच्याविरुद्ध तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात ३० जून २०२० पर्यंत मनाई आदेश लागू असताना मौजे झराळी येथील फार्म हाऊसवर मुलाच्या लग्न समारंभानिमित्त स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार थोरात यांनी कलम १८८, २६८, २६९, २९० आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५४ आणि साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३ नुसार हा गुन्हा दाखल केला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar Returns On Adds With PM Narendra Modi – वादानंतर भाजपच्या जाहिरातींत पुन्हा अवतरले नितीश कुमार!

पाटणा :बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. याच दरम्यान दुसरीकडे, बिहारचे मुख्यमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोंदीसोबत जाहिरातींत पुन्हा...

Mumbai Local Train Update: लोकल सर्वांसाठी कधी सुरू होणार? ‘या’ मंत्र्याने दिले मोठे संकेत – We Will Take Decision On Starting Local Train Services...

मुंबईः करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून मुंबई लोकलही सर्वसामान्यांसाठी बंद आहे. लॉकाऊनचे निर्बंध शिथील होत...

शिवसेना-भाजपला मिळाले सभापतीपद

म. टा. वृत्तसेवा, येथील महानगरपालिकेच्या स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी ( दि २७ ) ऑनलाइन पद्धतीने...

Recent Comments