Home क्रीडा doping guilty : भारताची महिला खेळाडू डोपिंगमध्ये दोषी - indian athlete zuma...

doping guilty : भारताची महिला खेळाडू डोपिंगमध्ये दोषी – indian athlete zuma khatun found positive in doping test


भारताची महिला खेळाडू डोपिंगमध्ये दोषी आढळल्याची धक्कादायक गोष्ट घडली आहे. या खेळाडूवर आता चार वर्षांची बंदी घालण्याची कारवाई करण्यात आली आहे.

भारताच्या या धावपटूची दोन वर्षांपूर्वी डोपिंग टेस्ट घेण्यात आली होती. त्यावेळी ती या चाचणीत दोषी आढळली नव्हती. पण आता घेतलेल्या टेस्टमध्ये ती दोषी आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच तिच्यावर चार वर्षांची बंदी घातली आहे.

भारताची धावपटू झूमा खातूने २०१८ साली गुवाहाची येथे झालेल्या आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी तिची डोपिंग टेस्ट केली गेली होती. तेव्हा ती दोषी आढळली नव्हती. या स्पर्धेत तिने १५०० आणि ५००० मीटर स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. पण त्यानंतर विश्व डोपिंगविरोधी एजंसी असलेल्या वाडा या संस्थेने कॅनडा येथील एका लॅबमध्ये तिची चाचणी घेतली होती. या चाचणीमध्ये ती दोषी आढळली आहे.

आता झूमाने २९ जून २०१८ पासून ते २१ नोव्हेंबर २०१८ या कालावधीमध्ये ज्या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि जी काही कामगिरी केली होती ती रद्द करण्याचा निर्णयही यावेळी घेतला आहे. झूमाबरोबर अन्य चार खेळाडूंचीही चाचणी यावेळी करण्यात आली होती. यापूर्वी केलेल्या चाचणीत हे खेळाडू दोषी आढळले नव्हते. पण कॅनडामधील चाचणीनंतर हे चारही खेळाडू दोषी आढळले आहेत.





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Shiv Sena on Love Jihad: भाजपवाल्यांनी ‘या’ भ्रमातून बाहेर पडावं; शिवसेनेचा इशारा – shiv sena slams bjp for demanding law against love jihad in...

मुंबई: 'लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन महाराष्ट्रातील सरकारला हादरे देऊ, या भ्रमातून भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास...

micromax in note 1: Micromax IN Note 1 चा पहिला फ्लॅश सेल आज, जाणून घ्या किंमत-ऑफर्स – micromax in note 1 to go on...

नवी दिल्लीः भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सकडून नुकतेच दोन डिव्हाइस Micromax In Note 1 आणि Micromax In 1B लॉन्च करण्यात आले आहे. जवळपास दोन...

उचित संधी

आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या हेतूने गेली दोन दशके कार्यरत असलेल्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ताज्या अधिवेशनात करोनाचे थैमान आणि कोलमडलेल्या हे...

Recent Comments