Home ताज्या बातम्या Fair & Lovely तून 'फेअर' होणार गायब; लवकरच बदलेल्या रूपात दिसणार Fair...

Fair & Lovely तून ‘फेअर’ होणार गायब; लवकरच बदलेल्या रूपात दिसणार Fair & Lovely change brand name say ucl mhpl | National


नवी दिल्ली, 25 जून : आपल्या लहानपणापासून आपण फेअर अँड लव्हची जाहिरात पाहत आलो आहोत. आता याचं फेअर अँड लव्हलीमधील फेअर गायब होणार आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने आपला ब्रँड फेअर अँड लव्हलीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच नवं नाव दिलं जाणार आहे.

नव्या रूपात दिसणाऱ्या फेअर अंड लव्हली ब्रँड वेगवेगळ्या स्किन टोनच्या महिलांवर केंद्रीत असेल. 45 वर्षांपूर्वी एक गोरं करणारी क्रिम म्हणून फेअर अँड लव्हली लाँच करण्यात आली होती. मात्र आता याचं रिब्रँडिंग केलं जाणार आहे. रंगावरून भेदभाव केला जात असल्याचा आरोप कंपनीवर लावण्यात आलेत. त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हरने सांगितलं, कंपनीने आपल्या ब्रँडच्या नावातून ‘Fair शब्द काढला जाणार आहे. नव्या नावासाठी त्यांनी अर्ज दिला आहे, ज्याला अद्याप मान्यता मिळाली नाही.

रॉयटर्सने याआधी सांगितलं होतं की दक्षिण आशियात युनिलिव्हर स्किन लाइटनिंग क्रिमच्या मार्केटिंगमध्ये बदल करण्याची तयारी करत आहेत. कारण गोरं करणारी क्रिम म्हणून प्रचार केला जात आहे, त्याचा विरोध केला जातो आहे.

Tags:

First Published: Jun 25, 2020 03:57 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

'सुपर संभाजीनगर'च्या परवानगीची चौकशी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शहरात '' चे डिस्प्ले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे का याची चौकशी केली जाईल,...

virat kohli: IND vs ENG : विराट कोहलीला मिळाले जीवदान, पाहा कोणी सोडला सोपा झेल… – ind vs eng : indian captain virat kohli’s...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच दिवशीच जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा सोपा झेल यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने सोडल्याचे पाहायला...

प्रियांका चोप्रा: पलटवार असावा तर असा! लोकांनी उडवली ड्रेसची थट्टा, पाहा प्रियांका चोप्राचं उत्तर – priyanka chopra tweet her viral memes on her dress...

हायलाइट्स:प्रियांका चोप्रा आणि फॅशन याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजूप्रियांकाच्या ड्रेसवर व्हायरल होत आहेत मीम्सस्वतः प्रियांकानेही घेतला या मीम्सचा आनंदमुंबई- प्रियांका चोप्राचा हात फॅशन...

kapil sibal congress leader: ‘उत्तर-दक्षिण’ वक्तव्यावरून राहुल गांधी वादात; कपिल सिब्बलांनी दिला सल्ला, म्हणाले… – congress leader kapil sibal speaks on rahul gandhis statement...

नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांनी उत्तर व दक्षिण भारतातील राजकारणावर केलेल्या वक्तव्यावरून आता त्यांना आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ...

Recent Comments