Home शहरं मुंबई fee increase: 'सरकारी आदेश रद्द करा' - cancel government order of fee...

fee increase: ‘सरकारी आदेश रद्द करा’ – cancel government order of fee increase in academic years


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

यंदाच्या शैक्षणिक वर्षांत फीवाढ करू नये असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर, २०२०-२१च्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसह सर्वांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाय योजण्याकरिता बराच खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे आमच्या फीवाढीच्या निर्णयात सरकारने हस्तक्षेप करणे घटनाबाह्य आहे. त्यामुळे सरकारचा आदेश रद्दबातल ठरवावा’, असे म्हणणे असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल्सतर्फे मांडण्यात आले.

मात्र, ‘राज्य सरकारने करोना व लॉकडाउनमुळे पालकांची असलेली अडचण लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायदा व शिक्षणशुल्क कायद्यांतर्गत असलेल्या अधिकाराखालीच आदेश काढला आहे’, असा युक्तिवाद सरकारी वकील भूपेश सामंत व मनीष पाबळे यांनी मांडला. अखेरीस दोन्ही बाजू ऐकल्यानंतर हा विषय सहा आठवड्यांनी अंतिम सुनावणीस ठेवून पुढील आदेशापर्यंत ८ मेच्या ‘जीआर’ची अंमलबजावणी करू नये आणि सरकारने सविस्तर उत्तर दाखल करावे, असा अंतरिम आदेश खंडपीठाने दिला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

फोटो काढण्याच्या नादात महिलेने गमावला जीव

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्यावर कुटुंबीयांसह फिरायला आलेल्या महिलेचा किल्ला चढतेवेळी फोटो काढताना पाय घसरून दगडावर पडल्यने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी...

India vs Australia: ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला झाला दंड; केली ही चूक! – india tour of australia 2020 india vs australia team india fined for...

सिडनी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पहिल्यास सामन्यात पराभव स्विकारावा लागला. सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला आणि...

Recent Comments