Home आपलं जग करियर final year exams: व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्दच; PM मोदींना ठाकरेंचं पत्र -...

final year exams: व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्दच; PM मोदींना ठाकरेंचं पत्र – maharashtra government has taken a decision to not conduct the final year exams of professional exams


देशातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांनी या अभ्यासक्रमांच्या महाराष्ट्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावं, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या सविस्तर पत्रात महाराष्ट्राला कोविड-१९ च्या वाढत्या संक्रमण स्थितीत या परीक्षा घेता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. विद्यापीठांनी ठरवलेल्या निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील बिगर व्यावसायिक (non-professional) अभ्यासक्रमांच्या यादीत बीए, बीकॉम आणि बीएससी यांचा समावेश आहे. तर कायदा, अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम, स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर), फार्मसी हे अभ्यासक्रम व्यावसायिक (professional) यादीत मोडतात.

CBSE, ICSE १० वी, १२वीच्या परीक्षांचा निकाल १५ जुलै पर्यंत

ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल काऊन्सिल फॉर टिचर्स एज्युकेशन या विविध इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या शिखर संस्था आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मराठवाड्याची रुग्णसंख्या पाचशेच्या खाली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांची संख्या सातत्याने घटत आहे. विभागात सोमवारी (२६ ऑक्टोबर) ४३३ नवीन बाधित आढळले. विविध रुग्णालया...

fine to covid norms beaker: ७१ दोषींना ३८ हजारांचा दंड – nashik district court recovered 38000 rupees fine from who break covid 19 norms

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकलॉकडाऊन काळातील नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ७१ दोषी नागरिकांना सोमवारी (दि. २६) कोर्टाने शिक्षा ठोठावली. या नागरिकांकडून ३८ हजार रुपयांचा...

WhatsApp: व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याने ‘त्यांनी’ केला अॅडमिनवर हल्ला – whatsapp group admin attacked by two men after removing member

नागपूर : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने अॅडमिनवर हल्ला करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चंद्रमणी यादव (५०, सिंधी कॉलनी, वैशालीनगर) आणि छत्रपती...

Recent Comments