Home देश पैसा पैसा fresh food home delivery in mumbai: लाॅकडाउनमध्ये अडकलात; 'ही' कंपनी देतेय घरपोच...

fresh food home delivery in mumbai: लाॅकडाउनमध्ये अडकलात; ‘ही’ कंपनी देतेय घरपोच सेवा – id trust shop delivered fresh food to doorstep


मुंबई : ताज्या अन्नपदार्थांचा भारतातील सर्वांत मोठा ब्रॅण्ड आपल्या बहुप्रशंसित आयडी ट्रस्ट शॉप मॉडेलची अंमलबजावणी मुंबईतील ३५०हून अधिक अपार्टमेंट्समध्ये आणि सुमारे ९,००० घरांमध्ये करत आहे. विशेषत: कोविड प्रभावित भागांत या मॉडेलची अंमलबजावणी केली जात आहे. ‘ट्रस्ट’ माॅडेलवर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्याची वेळ आली आहे, असे या उपक्रमातून दिसून आले आहे. या सेवेमध्ये विक्रेता पेमेंटसाठी न थांबता उत्पादने घरपोच देतो.

केंद्र सरकारचा दिलासा ; अल्पबचत व्याजदर ‘जैसे थे’
आयडी फ्रेश फूड ज्या ३५०हून अधिक अपार्टमेंट्समध्ये आपल्या उत्पादने ग्राहकांना थेट घरपोच देत आहे. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीची आयडी उत्पादने मिळवण्यासाठी अपार्टमेंट संकुलाबाहेर पाऊल टाकण्याची गरज नाही. अपार्टमेंट संकुलाचे समन्वयक अर्थात फ्रेश फूड बडी आयडीकडे ऑर्डर देतात. २४ ते ४८ तासांत डिलिव्हरी कर्मचारी ही उत्पादने अपार्टमेंट संकुलाजवळ आणून ठेवतात व निघून जातात. ग्राहक ई-वॉलेट्सद्वारेनंतर पैसे चुकते करतात.

मुंबई विमानतळ विकासात घोटाळा ; ‘CBI’ची मोठी कारवाई
“आम्हाला मुंबईतील, विशेषत: रेड झोन म्हणून जाहीर झालेल्या भागांतील, अनेक त्रस्त ग्राहकांनी फोन करून सांगितले की, त्यांना अन्नपदार्थ खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. या अनिश्चित काळात रिटेलर्स आणि अन्य व्हेंडर्सही मार्ग काढण्यासाठी संघर्ष करत होते याची आम्हाला जाणीव होती. पुरवठा साखळीत अडथळे होते, शिपिंग्ज विलंबाने होत होती. अशा परिस्थितीत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणेच सर्वोत्तम असा विचार आम्ही केला. विशेषत: किराणा मालाचे दुकान किंवा खरेदी संकुल नसलेल्या भागातील ग्राहकांसाठी हे गरजेचे होते. आम्ही हा सोपा आणि सुलभ उपाय काढला. ग्राहक त्यांनी घेतलेल्या उत्पादनांची किंमत नंतर चुकती करतील असा विश्वास बाळगून डिलिव्हरी सुरू केली,” असे आयडी फ्रेश फूडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक मुश्तफा पी.सी सांगतात.

सध्या आयडी इडली व डोशाच्या तयार पिठासह होल व्हीट परोटा, मलबार परोटा, नॅचरल पनीर आणि फिल्टर कॉफी ही उत्पादने मुंबईत ट्रस्ट शॉपमार्फत पुरवत आहे. अत्यंत अल्प काळात प्रतिसाद मिळाल्यामुळे कंपनीने या उपक्रमाचा विस्तार बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्येही केला आहे. “विश्वास आणि समाजाबद्दल जाण ठेवणे हा आयडीच्या संस्कृतीचा एक मोठा भाग आहे असे त्यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

realme c17: Realme C17 भारतात येतोय, किंमत कमी, फीचर्स जास्त – realme new smartphone realme c17 to launch in india after diwali check price,...

नवी दिल्लीःरियलमी लवकरच भारतात एन्ट्री लेवल स्मार्टफोन सेगमेंट मध्ये जबरदस्त मोबाइल Realme C17 लाँच करणार आहे. याचे फीचर्स जबरदस्त आहेत. तसेच कॅमेरा क्वॉलिटी...

Supreme Court: स्थगिती आदेशाचा चुकीचा अन्वयार्थ – advocates have drawn the attention of the state government and the chief justice over interim stay order

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'कनिष्ठ न्यायालये किंवा उच्च न्यायालयांतील दिवाणी किंवा फौजदारी खटल्यांच्या सुनावणीत देण्यात आलेले अंतरिम स्थगिती आदेश हे कमाल सहा महिन्यांपर्यंतच...

Nashik News : २८ टक्के अहवाल पॉझिटिव्ह, तर ७२ टक्के निगेटिव्ह – nashik corona update : nashik corona recovery rate is 91.66 percent

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी हाच योग्य पर्याय ठरत असून, आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल सव्वातीन लाखांहून अधिक...

Recent Comments