Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल Galaxy A51s 5G: सॅमसंग घेऊन येतेय दोन स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स -...

Galaxy A51s 5G: सॅमसंग घेऊन येतेय दोन स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स – samsung galaxy a51s 5g, samsung galaxy a71s 5g spotted on geekbench with snapdragon 765g soc samsung galaxy a51s is listed to pack 6gb ram, run on android 10.


नवी दिल्लीः Samsung आपले नवीन स्मार्टफोन Galaxy A51s 5G आणि Samsung Galaxy A71s 5G वर काम करीत आहे. एका नवीन लिक रिपोर्टच्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी ए51एस 5G चा मॉडल नंबर SM-A516V तर गॅलेक्सी ए71एस 5G चा मॉडल नंबर SM-A716V आहे. हे दोन्ही मॉडल नंबर बेंचमार्किंग वेबसाईटवर गीकबेंचवर दिसत आहेत. सॅमसंगच्या या दोन्ही हँडसेटचे खास वैशिष्ट्ये गीकबेंचवर लिस्टिंग केले आहेत. हे दोन्ही फोन मध्ये अँड्रॉयड १० आणि क्वॉलकॉम प्रोसेसर असू शकतो.

वाचाः शाओमीच्या CEO ने शेअर केले आपले ३ आवडते स्मार्टफोन

गीकबेंच वर Samsung Galaxy A51s 5G ला अँड्रॉयड १० सोबत लिस्ट करण्यात आले आहे. तसेच या लिस्टिंगनुसार फोनमध्ये १.८ गीगाहर्ट्ज फ्रीक्वेंसी सोबत क्वॉलकॉम प्रोसेसर असल्याची माहिती समोर येत आहे. मदरबोर्डला ‘Lito’ नावाने लिस्ट करण्यात आले आहे. स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसरसाठी वापरला जाणारा कोडनेम आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम दिला जाऊ शकतो.

वाचाः Paytm चा इशारा, या एका चुकीमुळे रिकामे होईल अकाउंट

याप्रमाणे बेंचमार्किंग साईटवर सॅमसंग गॅलेक्सी A71 5G ला सुद्धा अँड्रॉयड १० सॉफ्टवेअर स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर सोबत लिस्ट करण्यात आले आहे. गॅलेक्सी ए71 मध्ये ८ जीबी रॅम देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या मॉडलला सिंगल कोर मध्ये ६२६ तर मल्टी स्टोर कोर टेस्टमध्ये १९६३ पॉइंट मिळाले आहेत.

वाचाः रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, किंमत ९ हजारांपेक्षा कमी

सॅमसंग गॅलेक्सी ए ५१ एस ५जी आणि गॅलेक्सी ए71एस 5G मॉडल्स संबंधी पहिल्यांदा माहिती समोर आली आहे. गीकबेंच लिस्टिंग फेक पण होऊ शकते, त्यामुळे वाचकांनी यावर किती विश्वास ठेवायचा हे त्यांनीच ठरवायचे आहे. याआधी गॅलेक्सी ए५१ ५जी, आणि गॅलेक्सी ए७१ ५जी ला एप्रिलमध्ये लाँच करण्यात आले आहे.

वाचाः गुगल प्ले स्टोरवर मिळाले १७ धोकादायक अॅप्स, तात्काळ डिलीट करा

वाचाः चीनच्या ब्रँड्सवर अशी मात करणार मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन

वाचाः शाओमीने लपवले नाव, लिहिले ‘मेड इन इंडिया’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sex with chicken: विकृतीचा कहर! कोंबड्यांसोबत करायचा सेक्स, पत्नी काढायची व्हिडिओ – 37 years old perverted person jailed three years for having sex with...

लंडन: लैंगिक वासना शमण्यासाठी विविध मार्गांचा वापर काहीजण करत असतात. मात्र, काहीजण विकृत आणि किळसवाणा मार्गाचा अवलंब करतात. असाच एक प्रकार समोर आला...

aurangabad News : नवीन वर्षात उघडणार ‘संत एकनाथ’चा पडदा – the curtain of ‘sant eknath’ will open in the new year

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादगेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोचले आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात...

Eknath Khadse: खडसेंचा भाजपला रामराम; राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या ‘त्या’ शब्दाची आठवण – ncp workers welcome eknath khadse to party

म.टा. प्रतिनिधी, नगर: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नियोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाचे पक्षातून स्वागत जोरदार स्वागत होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही काँग्रेस सोडून...

Recent Comments