Home देश Gujarat Municipal Election Results 2021: Gujarat Civic Body Polls : गुजरात महानगरपालिका...

Gujarat Municipal Election Results 2021: Gujarat Civic Body Polls : गुजरात महानगरपालिका निवडणुकीत भाजप आघाडीवर – gujarat municipal election results 2021 : bjp leads | congress | vadodara | ahemdabad | surat


हायलाइट्स:

  • गुजरात महानगरपालिका निवडणूक २०२१ निकाल
  • ५७५ मतदारसंघांची मतगणना सुरू
  • अहमदाबाद, वडोदरासहीत सहा महानगरपालिकांचा समावेश

अहमदाबाद : गुजरातमध्ये स्थानिक निवडणूक निकालांत हाती आलेल्या कलांनुसार भाजपला आघाडी मिळालीय. अहमदाबाद आणि वडोदरासहीत सहा महानगरपालिकांच्या ५७५ मतदारसंघांची मतगणना सुरू आहे. काही वेळातच या निवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. (Gujarat Municipal Election Results 2021)

या घडीला भारतीय जनता पक्ष २८६ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसला ४२ जागांवर आघाडी मिळाली आहे.

महानगरपालिका : एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
अहमदाबाद – १९२ (१००) ८२ १६
सूरत – १२० (८०) ५६ १६
वडोदरा – ७६ (३५) २७
राजकोट – ७२ (४८) ४८
भावनगर – ५२ (२७) २०
जामनगर – ६४ (३२) २३
एकूण जागा – ५७६ (३२२ जागांचे कल) २५६ ४५ २१

West Bengal : अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीची CBI चौकशी, ममता बॅनर्जीही दाखल
दिल्ली दंगल : ‘त्या’ भाषणाचा कोणताही पस्तावा नाही, भाजप नेते कपिल मिश्रांचा तोरा कायम
२०१५ साली महानगरपालिका निवडणुकांत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला ३९१ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला १७४ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

गेल्या रविवारी या मतदारसंघांत मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, ४६.१ टक्के जनतेनं आपल्या मताधिकाराचा वापर केला होता. अहमदाबादमध्ये सर्वात कमी ४२.५ टक्के तर जामनगरमध्ये सर्वाधिक ५३.४ टक्के मतदानाची नोंद झाली होती. याशिवाय राजकोटमध्ये ५०.७ टक्के, भावनगर ४९.५ टक्के, वडोदरामध्ये ४७.८ टक्के आणि सूरतमध्ये ४७.१ टक्के मतदानाची नोंद झालीय.

करोना लसीकरण : दुसऱ्या टप्प्यात कुणाला लस मोफत, कुणी मोजणार पैसे
भाग्योदय! पन्नामध्ये खाणीत राबणाऱ्या मजुरांना सापडले हिरेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raj thackeray: तर माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र – raj thackeray open letter to cm uddhav thackeray over nanar...

हायलाइट्स:राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्रनाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राज ठाकरेंनी लिहलं पत्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली मागणीमुंबईः रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी...

nashik sahitya sammelan postponed: nashik sahitya sammelan : नाशिकच्या साहित्य संमेलनाला स्थगिती, मे अखेर होणार संमेलन – nashik akhil bhartiya sahitya sammelan postponed

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल...

'करोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर'

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरात संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, अशी कबुली महापालिकेचे प्रशासक यांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे लॉकडाउनशिवाय...

Recent Comments