Home क्रीडा Hyderabad vs Kolkata Live Score: Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live...

Hyderabad vs Kolkata Live Score: Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Cricket Score Updates 35th Match IPL From Sheikh Zayed Stadium – SRH vs KKR Latest Update IPL 2020: आज कोलकाता समोर हैदराबादचे आव्हान


अबुधाबी: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज रविवारी डबल हेडरमधील पहिली लढत सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. या लढतीत KKRचा कर्णधार इयोन मॉर्गनवर सर्वांचे लक्ष असणार आहे. दिनेश कार्तिकला पदावरून हटवत मॉर्गनने नेतृत्व देण्यात आले आहे. गुणतक्त्यात हैदराबाद ५व्या तर कोलकाता चौथ्या स्थानावर आहे.

हैदराबाद विरुद्ध कोलकाता Live अपडेट (Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders)

>> ९ ओव्हरनंतर कोलकाता १ बाद ६४

>> ६ ओव्हरनंतर कोलकाता १ बाद ४८

>> विकेट! राहुल त्रिपाठी २३ धावांवर बाद, कोलकाता १ बाद ४८

>> ५ ओव्हरनंतर कोलकाताच्या ४२ धावा

>> ३ ओव्हरनंतर कोलकाताच्या १५ धावा

>> २ ओव्हरनंतर कोलकाताच्या १२ धावा

>> आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यात फक्त दोन वेळा नाणेफेक जिंकून कर्णधारांनी गोलंदाजी केली आहे. १) पहिल्या सामन्यात मुंबई विरुद्ध धोनीने २) नवव्या सामन्यात पंजाबविरुद्ध राजस्थानच्या स्मिथने

>> टॉस कोण काय म्हणाले

>> IPL 2020 मध्ये याआधी झालेल्या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा ७ विकेटनी पराभव केला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

E Commerce company festive sale: आॅनलाईन शाॅपींग जोरात ; ई-कॉमर्स कंपन्यांची चार दिवसांत २२००० कोटींची विक्री – e commerce festive season sale worth rs...

बेंगळुरू : नवरात्री सोबतच ई-कॉमर्स कंपन्यांचा शॉपींग फेस्टिव्हल सुरु झाला आहे. जास्तीत जास्त सवलती आणि आकर्षक ऑफर्समधून प्रत्येक कंपनी ग्राहकांना भूरळ पडत आहेत....

item remark on woman bjp candidate: ‘आयटम’ का म्हणालात? ४८ तासांत उत्तर द्या, कमलनाथ यांना आयोगाची नोटीस – item remark on woman bjp candidate...

भोपाळ: भाजपच्या महिला उमेदवाराला 'आयटम' म्हटल्याने ( item ) मध्य प्रदेशात राजकारण तापलं आहे. या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने ( election commission...

Recent Comments