Home क्रीडा India: पाकिस्तानला 'या' गोष्टीसाठी हवी आहे भारताकडून लिखीत हमी - pakistan wants...

India: पाकिस्तानला ‘या’ गोष्टीसाठी हवी आहे भारताकडून लिखीत हमी – pakistan wants visa permission from india for cricket world cups in 2021 and 2023


भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे संबंध आहेत. कारण भारताला पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, पण दुसरीकडे पाकिस्तानला भारताची मदत हवी आहे. त्यामुळे आता भारताकडून लिखीत हमी घेण्यासाठी पाकिस्तान नवा डाव आखत असल्याचे पाहायला मिळत आहे.

एकिकडे पाकिस्तान हा भारताची अडवणूक करत असल्याचे पाहायला मिळते, त्याचबरोबर दुसरीकडे त्यांना भारताची मदतही हवी असते. भारताकडून आताही त्यांना एक मदत हवी आहे. पण भारत ही मदत करेल की नाही, याबाबत त्यांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळेच त्यांनी भारताकडून लिखीत हमी त्यांना हवी आहे.

भारत-पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध चांगला नाहीत. दुसरीकडे या दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्येही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच बीसीसीआय जिथे आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे आयपीएल होऊ नये यासाठी पाकिस्तानने कंबर कसली आहे. कारण आयपीएलमुळे पाकिस्तानला कोणताही फायदा होणार नाही. कारण त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाहीत. त्यासाठी पहिल्यांदा आशिया चषक खेळवायला हवा, अशी भूमिका पाकिस्तानने मांडली होती.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २०१२ सालापासून एकही क्रिकेटची मालिका झालेली नाही. त्याचबरोबर पाकिस्तानचा क्रिकेट संघही गेल्या काही वर्षांमध्ये भारतात आलेला नाही. पण आता भारतामध्ये पुढील वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर २०२३ साली भारतामध्ये वनडे विश्वचषकही होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मोठ्या स्पर्धांसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांना भारतात येण्याची परवानगी मिळावी, यासाठी पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

maharashtra times

भारत-पाकिस्तान

व्हिसासाठी जर आपण थेट विचारले तर भारत आपल्याला रखडवून ठेवेल आणि अंतिम क्षणी ते कोणताही निर्णय ते घेऊ शकतात, अशी भिती पाकिस्तानला आहे. त्यामुळे त्यांनी आता आयसीसीला या प्रकरणात खेचले आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे भारताच्या व्हिसा मिळण्यासाठी विनंती केली आहे. यासाठी आयसीसीने भारताकडून लेखील हमीपत्र घ्यावे, अशी भूमिका पाकिस्तानने मांडलेली आहे. त्यामुळे आता भारत पाकिस्तानच्या खेळाडूंना विश्वचषकासाठी व्हिसा देणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Dilip Vengsarkar: एक महान फलंदाज,महान गोलंदाज झाला; अहमदाबादच्या पिचवर मुंबईच्या क्रिकेपटूची घणाघाती टीका – ind vs eng ahmedabad pitch wicket bad advertisement for test...

हायलाइट्स:भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत १० विकेटनी विजय मिळवलाकसोटी सामना दुसऱ्याच दिवशी संपल्याने पिचवर होतेय टीकाभारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी केली मोठी टीका...

Recent Comments