Home देश india news News : करोना लॉकडाऊन : 'ती'नं संकटातही अशी शोधली संधी!...

india news News : करोना लॉकडाऊन : ‘ती’नं संकटातही अशी शोधली संधी! – lady barber of sitamadhi getting praises, bihar


सीतामढी, बिहार : बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील एका महिलेनं संकटालाच संधी बनवत भल्याभल्यांना मागे टाकलंय. करोनानं ढासळत्या अर्थव्यवस्थेचं संकट निर्माण केल्यानं देशात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागलाय. परंतु, या महिलेनं या संकटकाळात आपल्या कुटुंबाच्या अर्थार्जनाला मदत करण्यासाठी हातात कंगवा आणि कैची घेतलीय.

या महिलेचं नाव सुख चैन देवी असं आहे…. सीतामढीच्या बसौल गावची ती रहिवासी आहे. सुख चैन देवी हिचा नुकताच दुसरा विवाह पार पडला होता. तिच्या पहिल्या पतीच्या अकाली निधनानंतर कुटुंबानं तिचा विवाह दिराशी लावून दिला. यामुळे तिच्या दु:खावर फुंकर घातली गेली परंतु, अर्थव्यवस्थेतल्या मंदीनं तिच्या पतीच्या हातातील सुटलं. तो चंदीगडमध्ये रोजंदारीवर काम करत होता.

यामुळेच, ही महिला आणि तिच्या पतीला चिंतेनं ग्रासलं होतं. पण काम तर करावंच लागणार… त्यामुळे या महिलेनं एक कंगवा आणि कैची खरेदी केली आणि गावातच तिनं लेडिज आणि जेन्टस केशकर्तनालय सुरू केलं.

सध्या, तिच्याकडून केस कापण्यासाठी भली मोठी रांग लागते. संध्याकाळी घरी परतताना तिनं कमावलेले २००-२५० रुपये तिच्या हातात असतात. त्यामुळे कुटुंबाचंही सहज भागतं. सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुखचैन देवीची मोठी चर्चा सुरू आहे.

मांत्रिकाच्या सांगण्यावरून बापानंच दिला पोटच्या मुलीचा बळी
लॉकडाउनमध्ये बंधुभावाचे दर्शन; मुस्लिम जोडप्याने केले हिंदू मुलीचे कन्यादानSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sangli crime: Sangli Crime: उपचारांसाठी डॉक्टरकडे गेला; दवाखाना बंद असल्याचे पाहून काय केलं पाहा! – sangli crime theft in doctors house accused arrested in...

सांगली:शिराळा तालुक्यातील मांगले येथील गंधा नर्सिंग होममध्ये उपचारासाठी गेलेल्या चोरट्याने दवाखाना बंद असल्याचे पाहून दवाखान्यालगत असलेल्या डॉक्टरच्या घरात चोरी केली. हा धक्कादायक प्रकार...

virat kohli: सर्वाधिक गुण असूनही भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर; विराट कोहलीने आयसीसीला विचारला सवाल – it is confusing, difficult to understand: virat kohli on...

सिडनी : भारतीय संघाचे सर्वाधिक गुण असूनही आम्ही दुसऱ्या स्थानावर का, असा सवाल भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयीसीसीला केला आहे. आयीसीसीचा नवा नियम...

illegal sand mining: Illegal Sand Mining: वाळू माफियांच्या टोळीत भाजप नगरसेवक; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न – illegal sand mining case filed against 12 including...

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली...

Recent Comments