Home देश india news News : लॉकडाऊनचा चौथा टप्पा : पहिल्याच दिवशी रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक...

india news News : लॉकडाऊनचा चौथा टप्पा : पहिल्याच दिवशी रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ! – corona in india statewise list on 18 may, record break hike in corona patients


नवी दिल्ली : करोना रुग्णांची संख्या देशात वाढत जाताना दिसतेय. देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात वाढवण्यात आलंय. परंतु, देशव्यापी ५५ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीत मात्र करोना संक्रमणाचा वेग वाढलेला दिसतोय. भारतातील करोनाबाधितांची संख्या ९६,१६९ वर पोहचलीय. यातील ३,०२९ जणांचा मृत्यू झालाय तर ३६,८२४ जणांनी या आजारावर मात केलीय. देशात ५६,३१६ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत देशात ५,२४२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले तर १५७ मृत्यू झालेत. भारतात एका दिवसात आढळलेली ही सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे.

वाचा :लॉकडाऊन ४.० मध्ये कोणत्या गोष्टींत मिळाली सूट, पाहा…
वाचा : LIVE : देशात ९६,१६९ करोनाबाधित, ३०२९ मृत्यू

क्र. राज्य करोनाबाधित रुग्ण डिस्चार्ज मृत्यू
१. अंदमान निकोबार ३३ ३३
२. आंध्र प्रदेश २,४०७ १,४५६ ५०
३. अरुणाचल प्रदेश
४. आसाम १०१ ४१
५. बिहार १,२६२ ४७५
६. चंडीगड १९१ ५१
७. छत्तीसगड ८६ ५९
८. दादरा आणि नगर हवेली
९. दिल्ली १०,०५४ ४,४८५ १६०
१०. गोवा २९
११. गुजरात ११,३७९ ४,४९९ ६५९
१२. हरियाणा ९१० ५६२ १४
१३. हिमाचल प्रदेश ८० ४४
१४. जम्मू-काश्मीर १,१८३ ५७५ १३
१५. झारखंड २२३ ११३
१६. कर्नाटक १,१४७ ५०९ ३७
१७. केरळ ६०१ ४९७
१८. लडाख ४३ २४
१९. मध्य प्रदेश ४,९७७ २,४०३ २४८
२०. महाराष्ट्र ३३,०५३ ७,६८८ १,१९८
२१. मणिपूर
२२. मेघालय १३ ११
२३. मिझोरम
२४. ओडिशा ८२८ २२०
२५. पुदुच्चेरी १३
२६. पंजाब १,९६४ १,३६६ ३५
२७. राजस्थान ५,२०२ २,९९२ १३१
२८. तामिळनाडू ११,२२४ ४,१७२ ७८
२९. तेलंगणा १,५५१ ९९२ ३४
३०. त्रिपुरा १६७ ८५
३१. उत्तराखंड ९२ ५२
३२. उत्तर प्रदेश ४,२५९ २,४४१ १०४
३३. पश्चिम बंगाल २,६७७ ९५९ २३८
एकूण ९६,१६९* ३६,८२४ ३,०२९Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments