Home आपलं जग करियर Indian Navy Jobs: Indian Navy Vacancies: भारतीय नौदलात मेगाभरती; ५७ हजाारांपर्यंत मासिक...

Indian Navy Jobs: Indian Navy Vacancies: भारतीय नौदलात मेगाभरती; ५७ हजाारांपर्यंत मासिक वेतन – indian navy recruitment 2021 for tradesman mate posts


हायलाइट्स:

  • दहावी उत्तीर्णांना नौदलात नोकरीची संधी
  • सुमारे १२०० जागांवर भरती प्रक्रिया सुरू
  • अर्जांची मुदत ७ मार्च २०२१ पर्यंत

Govt Jobs for ITI pass candidates: दहावीनंतर आयटीआय (ITI Course) करणाऱ्यांना भारतीय नौदलात (Indian Navy) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. नौदलात ट्रेड्समन मेट या पदाच्या सुमारे १२०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इंडियन नेवी कॉमन एंट्रेंस टेस्ट फॉर ट्रेड्समन मेट (INCET TMM) द्वारे ही भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. या सरकारी नोकरीचा (Govt Job) संपूर्ण तपशील पुढे वाचा…

पदाचे नाव – ट्रेड्समन मेट (Tradesman Mate)
पदांची संख्या (इस्टर्न नेवल) – ७१० पदे
वेस्टर्न नेवल – ३२४ पदे
सदर्न नेवल – १२५ पदे
एकूण पदे- ११५९
वेतन श्रेणी – १८ हजार रुपयांपासून ५६,९०० रुपये प्रति महिना (याव्यतिरिक्त अन्य भत्ते)

आवश्यक पात्रता (Indian Navy TMM Eligibility)
मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य. या व्यतिरिक्त मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक.

वयोमर्यादा
भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान १८ आणि कमाल २५ वर्षे असायला हवे. आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

दहावी, बारावी उत्तीर्णांना संधी; भारतीय नौदलात नाविक पदांवर भरती

अर्ज कसा कराल?
या भरतीसाठी भारतीय नौदलाचे अधिकृत संकेतस्थळ joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सोमवार, २२ फेब्रुवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ७ मार्च २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज करण्याची थेट लिंक पुढे देण्यात आलेली आहे.

अर्जाचे शुल्क
सर्वसाधारण, ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी २०५ रुपये अर्ज शुल्क आहे. अन्य प्रवर्गांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड ऑनलाइन / संगणकीकृत चाचणीच्या आधारे होईल.
Indian Navy TMM Job Notification 2021 साठी येथे क्लिक करा.
Apply करण्यासाठी येथे क्लिक करा.
Indian Navy Career च्या वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

वायुदलात भरती; दहावी उत्तीर्णांपासून पदवीधरांना नोकरीची संधी

NHM Maharashtra Recruitment 2021: महाराष्ट्रात नॅशनल हेल्थ मिशनमध्ये नोकरीची संधी
केंद्र सरकारी नोकरभरती; UCIL मध्ये विविध पदे रिक्तSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : ‘भारत माता की जय’ म्हणत पंतप्रधान मोदींनी फुंकले प.बंगालच्या निवडणुकीचे रणशिंग | National

2:19 pm (IST) राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत - नितेश राणे 'शिवसेनेच्या प्रकल्पाविरोधाचं कारण वेगळं' राजन साळवींचाही प्रकल्पाला पाठिंबा - नितेश...

pm modi rally in kolkata live updates: pm modi rally live update : PM मोदींची कोलकात्यात प्रचारसभा, भाषण सुरू… – pm modi rally in...

कोलकाताः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर प्रचारसभा होत आहे. या सभेला हजारो नागरिक आले आहेत. पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं...

जातपंचायतीची बहिष्कारनीती सुरूच

म. टा. प्रतिनिधी, समाजमनावरील जातपंचायतीची दहशत उधळून लावल्याची घटना म्हसरूळ (ता. नाशिक) येथे ताजी असतानाच आता सिन्नरमध्ये जातपंचायतीने तरुणावर बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार...

औरंगाबाद : विनयभंगप्रकरणी तीन आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश पालोदकर (२२, रा. पुंडलिकनगर), शुभम...

Recent Comments