Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल iPhone 12: अॅपल iPhone 12 चे स्वस्तातील 4G मॉडल आणणार, किंमत जाणून...

iPhone 12: अॅपल iPhone 12 चे स्वस्तातील 4G मॉडल आणणार, किंमत जाणून घ्या – iphone 12 launch: apple can bring cheap 4g models of iphone 12, so will the price


नवी दिल्लीः कॅलिफोर्नियाची प्रीमियम टेक कंपनी अॅपल कडून iPhone 12 चे अनेक मॉडल लाँच करण्याची शक्यता आहे. रिपोर्टमधून समोर आले आहे की, अॅपल यावेळी दोन iPhone 12 मॉडल 4G कनेक्टिविटीसोबत आणणार आहे. कंपनीचे लेटेस्ट 5G कनेक्टिविटीसोबत डिव्हाईस घेऊन येत आहे. परंतु, नवीन 4G मॉडल्सच्या मदतीने मार्केट्समध्ये नवीन आयफोनची किंमत कमी केली जाऊ शकते.

वाचाः शाओमी ५०० रुपयांत बदलतेय स्मार्टफोनची बॅटरी

अॅनालिस्ट डेनियल इव्स यांच्या माहितीनुसार, नवीन LTE इनेबल्ड iPhone 12 ची किंमत ५४९ यूएएस डॉलर (४१ हजार ५०० रुपये) पासून सुरू होऊ शकते. तसेच नवीन लाइनअप मध्ये दुसरा ४जी मॉडल iPhone 12 Max असू शकतो. याची किंमत ६४९ यूएस डॉलर (४९ हजार रुपये) होऊ शकते. आता पर्यंत जास्त लिक्स आणि अफवेत केवळ ५जी लाइनअपची माहिती दिली होती. परंतु, नवीन लिक्स ४जी मॉडल्सडे इशारा केला जात आहे.

वाचाः सॅमसंग घेऊन येतेय दोन स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

नाव आतापर्यंत कन्फर्म नाही
नवीन 4G iPhone 12 मॉडल्समध्ये कंपनी LCD डिस्प्ले देऊ शकते. अॅनालिस्ट जुन झांग यांच्याकडून डिटेल्स शेअर करण्यात आले आहेत. त्यात त्यांनी सर्वात आधी जून २०१९ मध्ये म्हटले होते की, अॅपलकडून आणखी ६ नवीन आयफोन मॉडल्स २०२० मध्ये लाँच केले जावू शकतात. या सहा डिव्हाईसेजमध्ये दोन डिव्हाईसेज हे ४जी कनेक्टिविटीचे असू शकतात. तसेच यात एलसीडी डिस्प्ले युजर्संना मिळू शकतो. सीरिजच्या सर्व डिव्हाईसेजचे नाव अद्याप समोर आले नाही.

वाचाः शाओमीच्या CEO ने शेअर केले आपले ३ आवडते स्मार्टफोन


नवीन फीचर्स मिळू शकतात

iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Max शिवाय, बाकी नावाची माहिती अद्याप समोर आली नाही. अॅपल खरोखरच जर २०२० मध्ये सहा आयफोन १२ मॉडल्स घेऊन आली तर ग्राहकांना खूप पर्याय मिळतील. तसेच नवीन सीरिजच्या टॉप वैशिष्ट्यात LiDAR डेप्थ सेंसर टेक्नॉलजी किंवा 120Hz ‘ProMotion’ रिफ्रेश रेट देवू शकते. हाय अँड मॉडलची किंमत १००० यूएएस (७५ हजार ५०० रुपयांपर्यंत किंमत असू शकते.

वाचाः Paytm चा इशारा, या एका चुकीमुळे रिकामे होईल अकाउंट

वाचाः रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, किंमत ९ हजारांपेक्षा कमी

वाचाः गुगल प्ले स्टोरवर मिळाले १७ धोकादायक अॅप्स, तात्काळ डिलीट कराSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘लोकहितवादी’चा सन्मान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकहितवादी मंडळास मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीबद्दलचा...

Bihar election: संयमाची लस टोचा – editorial on bihar election 2020 and bjp promises free covid vaccine to people

विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सर्वांना करोनाची मोफत लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन, सगळी नैतिकता खुंटीला...

Recent Comments